Month: April 2023

अल्पवयीन मुलींनवर लैंगिक अत्याचार करून त्यांना मातृत्व लादल्या प्रकरणी तीन आरोपींना अटक..

✍🏼लोकसंवाद /- ब्युरो न्यूज. दोडामार्ग तालुक्यातील दोन अल्पवयीन युवतींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत तर पीडित युवती व नातेवाईकांनी दोडामार्ग पोलिसांत फिर्याद दाखल केल्याने समोर आले.त्या पीडित…

माणगाव धरणवाडी रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत विरोधात निषेध करून घंटानाद आंदोलनला सुरू..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव धरणवाडी रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक कानेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत समोर घंटानात आंदोलनला सुरुवात झाली. बेजबाबदार ग्रामपंचायत प्रशासनाचा,सरपंचाच्या कर्तुत्वाचा बेजबाबदारपनाचा निषेध असो अशा…

देवगड तालुक्यात डेंग्यूसदृश ६ रूग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. फणसे गावात डेंग्यूसदृश ६ रूग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत फणसे गावात तात्काळ सर्व्हे मोहिम राबवून जनजागृती करण्यात आली आहे. सर्व रूग्णांचे रक्तनमुने पुणे…

बांदा तेरेखोल नदीपात्रात सापडला अनोळखी इसमाचा मृतदेह..

✍🏼लोकसंवाद /-बांदा. बांदा आळवळी येथील तेरेखोल नदीपात्रात आज सकाळी अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बांदा उपसरपंच जावेद खतीब यांनी याची माहिती बांदा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस…

पाणी पिण्यासाठी गेलेल्या बकऱ्यांचा मगरीचे पाडला फडशा..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. विलवडेत गव्यांनी शेती बागायत नुकसानीचे सत्र सुरुच आहे. आणि आता मगरींचे संकट आले आहे. विलवडे धरण येथे पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोन बकऱ्यांचा मगरीने पाण्यात ओढून नेत शेतकऱ्याच्या…

गिर्ये ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकांसह सरपंच, सदस्यांना ग्रामस्थांनी ठेवले कोंडून देवगड तालुक्यात पाणी प्रश्न पेटला..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. गिर्ये ग्रामसभेत प्रश्नावरून ग्रामपंचायत सदस्या व ग्रामस्थ यांच्यामध्ये बाचाबाची व धक्काबुक्की होऊन राग आल्याने सभेच्या हॉलच्या दरवाजालाच बाहेरून कडी घालून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांना…

You cannot copy content of this page