Month: March 2023

काजू प्रक्रिया उद्योजकांच्या थकीत कर्जाची होणार पुनर्रचना.;निलेश राणे यांच्या प्रयत्नाना यश..

परतफेडीसाठी १० वर्षांची मुदत राज्य शासनाकडून अद्यादेश जारी.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगांना पुन्हा उभारी देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आता उद्योगांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करुन ते…

नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ पुरस्कृत,तालुकास्तरीय लगोरी स्पर्धा संपन्न…

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ पुरस्कृत आणि जि.प.प्राथ.श्री गणेश विद्यालय नेरुर वाघोसेवाडी शाळा आयोजित तालुकास्तरीय लगोरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाटन दिपप्रज्वलनाने व श्रीफळ वाढवून माननीय सरपंच…

You cannot copy content of this page