जिल्हा कॉंग्रेस कडून सावंतवाडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी..
सावंतवाडी /- सावंतवाडी येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने सावंतवाडीत साजरी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, एन एस यू…
