Category: इतर

🛑नागरिकांना गावातच मिळणार महसूल सेवांचा लाभ तहसीलदार सचिन पाटील यांची माहिती.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. तहसील कार्यालय कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान (टप्पा-१) अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर शिबिरे ७ मार्च…

🛑राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ घेण्यासाठी कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांचे नागरिकांना आवाहन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर संबंधित कुटुंबाला केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. पात्र कुटुंबांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर…

🛑राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गणेश नाईक यांचा तृतीय क्रमांक.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२५-२६ अंतर्गत प्राथमिक गटातील पूर्व माध्यमिक स्तर (इयत्ता ६ वी ते ८…

🛑कुडाळ नगरपंचायतीचा ३७.९७ कोटींचा शिल्लकी अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर..

◼️नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्याकडून सभागृहात सादरीकरण. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत च्या विशेष सभेत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा शिल्लकी रकमेचा अंदाजपत्रक नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर यांनी सभागृहात सादर…

🛑 निवती किल्ल्यावर शिव जन्मोत्सव साजरा.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. प्रतिवर्षी संवर्धन करत असलेल्या किल्ल्यावरच दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, भारत मार्फत शिव जन्मोत्सव सोहळा साजरा केला जात असतो. यावर्षी निवती…

🛑परीट सेवा संघाच्या वतीने कुडाळ येथे श्री संत गाडगे महाराजांची 150 वी जयंती साजरी.;रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर घेण्यात आले.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. श्री संत गाडगे महाराज परीट सेवा संघ कुडाळ यांच्या वतीने संत गाडगे महाराजांची 150 वी जयंती कुडाळ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे साजरी करण्यात आली आहे.यावेळी रक्तदान…

🛑सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाला धोका.;शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू हे प्रमुख बागायत पीक उत्पन्न असून अचानक झालेल्या हवामानातील बदलामुळे व अवकाळी पावसामुळे यंदाच्या हंगामातील फळ धारणेला मोठा धोका निर्माण झाला आहे…

🛑कविलकाटे येथील ग्रीन झोन काढण्यासाठी समिल जळवी यांचे कुडाळ नगरपंच्यायत मुख्यधिकारी यांना निवेदन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथील महसुली गावात बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट आहे सदर चा झोन हा काढण्यासाठी कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. समिल जळवी…

🛑चालती दुचाकी अचानक आग लागून पेट घेते तेव्हा.?

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथे चालत्या दुचाकीने अचानक पेट घेतला. शॉर्टसर्किटमुळे ती पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.…

🛑कुडाळ नगरपंचायत सभेत प्रशासनावर नगरसेवक नाराज;घनकचरा प्रकल्प, नादुरुस्त कचरा गाड्या व अनधिकृत बांधकामांवरून जोरदार चर्चा.

◼️नवीन टेंडरमध्ये स्थानिकांना संधी देण्याची मागणी.. ✒️लोकसंवाद /-  समिल जळवी,कुडाळ. कुडाळ नगर पंचायतच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वच नगरसेवकांचा प्रशासनाबाबत कमालीचा नाराजीचा सूर दिसून आला. कचरा असुदे, चुकीचे बांधकाम असू…

You cannot copy content of this page