Category: इतर

🛑पोयरे मश्वीवाडी येथे भीषण आगीत कलमबागा जळून लाखोंचे नुकसान तहसीलदार आर.जे.पवार यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

✒️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील पोयरे मस्वीवाडी येथे शनिवारी लागलेल्या भीषण आगीत सुमारे चाळीस एकर क्षेत्रावरील अनेक आंबा बागायतदारांच्या। धरत्या कलम बागा जळून लाखोंचे नुकसान झाले. शनिवारी सकाळी १० वाजल्यापासून…

🛑“ आंबा-काजू प्रश्नावर सरकार गंभीर; तात्काळ बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश”पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घडवून आणली चर्चा.

✒️लोकसंवाद /- कणकवली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधुदुर्ग व कोकणातील आंबा-काजू हंगामातील नुकसानीचा मुद्दा पालकमंत्री नितेश राणे यांनी ठामपणे मांडला. यावर्षी आंबा मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने बागायतदारांवर आर्थिक संकट ओढवले असल्याची माहिती…

🛑कुडाळ पोलिसांची दमदार कामगिरी :बस प्रवासात चोरी केलेल्या गुन्हयाची उकल 13 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत.

✒️लोकसंचाड /- समिल जळवी,कुडाळ. दि. 20.01.2026 रोजी सौ सुहासिनी रमाकांत पाटकर वय 64 वर्षे, रा. वायरी भूतनाथ ता. मालवण जि. सिंधुदुर्ग हया मालवण ते कुडाळ रेल्वे स्टेशन असा एस टी…

🛑अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ (वटवृक्ष) मंदिराचे अध्यक्ष श्री.महेशदादा इंगळे साहेब यांची कुडाळचे माजी नगरसेवक राकेश कांदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कांदे कुटुंबीयांकडून पाद्यपूजा आणि सत्कार सोहळा स्वामी भक्तांच्या उपस्थितीत स्वामींच्या नामघोषांत पार पडला.स्वामी समर्थांचे अनुभव , कथन मार्गदर्शन आणि आशीर्वाद आशीर्वाद दिले. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ वटवृक्ष…

🛑जिल्हा परिषद निवडणुकीत कुडाळमध्ये शिवसेना ५ भाजप २ उबाठा १ तर,अपक्ष १जागांवर विजयी.

◼️उमेदवारांना मिळालेली मते आणि मताधिक्य ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ तालुक्यात नऊ जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेनेचे पाच तर भाजपाला दोन जागांवर विजय मिळालेला आहे. तर ठाकरे सेनेचा एक व…

🛑आडवली- मालडी मतदार संघापासून सुरुवात मालवणात मतमोजणीला सुरुवात.

✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील 6 जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून प्रथम आडवली- मालडी मतदार संघापासून सुरुवात करण्यात आली आहे. पहिला आडवली मालडी नंतर…

🛑कुडाळात मतमोजणीची तयारी पूर्ण १८ टेबल्स, ११ फेऱ्या प्रशासकीय यंत्रणा सज्ज.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल सोमवारी जाहीर होणार आहे. या ‘मिनी विधानसभा’ निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कुडाळ तहसील कार्यालय सज्ज झाले असून, सकाळी १०…

🛑सिंधुदुर्गातील काजू उत्पादकांना विनंती आहे दर स्थिर राहण्यासाठी फक्त गरजेपुरताच काजू विका.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीकडून मागील वीस दिवसापासून सभासदांची काजू खरेदी चालू आहे.मार्केटमध्ये जेव्हा 150 रुपये दर जाहीर केला त्याचवेळी सिंधुदुर्ग बागायतदार पुढे सरले 180 रुपयांनी काजू खरेदी…

🛑मतमोजणी मुळे वेंगुर्ला-सावंतवाडी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, उद्या ९ फेब्रुवारी २०२६ रोजी कुडाळ येथे होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मतमोजणी केंद्राबाहेर होणारी संभाव्य गर्दी…

🛑आंगणेवाडी आई भराडीच्या दर्शनासाठी लाखो भाविक उत्सूक!

◼️48 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच,9 रांगाद्वारे भाविकांना मिळणार देवीचे दर्शन. ✒️लोकसंवाद /-मालवण. तुझ्या दर्शनाची आस, कधी थांबायची नाही, उभ्या जन्मात माऊली, वारी चुकायची नाही…..! कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी…

You cannot copy content of this page