Category: इतर

🛑नागरीकांनी वेळीच धावपळ केल्याने दोडामार्ग येथील बालाजी बेकर्स मध्ये लागलेल्या आगीत मोठा अनर्थ टळला.

✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग बाजारपेठ मध्ये शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बालाजी बेकर्स बेकरी मध्ये पाठीमागे समोसा जिलेबी बनवणे काम सुरू असताना वीज वायर मध्ये शॉटसर्कीट होऊन आग पेटली सिलेंडर…

🛑ज्ञानी मी होणार २०२६’ ऑनलाइन महास्पर्धेचा निकाल जाहीर..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. ज्ञानी मी होणार २०२६’ ऑनलाइन महास्पर्धेचा निकाल जाहीर झाला असुन या स्पर्धेत प्रविण्य मिळवलेल्या विध्यार्थी यांच्यामध्ये ध्रुव सोनटक्के, अर्णव खरात, अनंत दाभोलकर, सान्वी जाधव व मेघा नाळे…

🛑तिलारीच्या सुपुत्राची मुंबईत मेट्रोमध्ये चालक म्हणून नियुक्ती.

✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी शेटवेवाडी येथील साहिल शरद शेटवे (वय २२) याची नवी मुंबई मेट्रोमध्ये (NMML-1) चालक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्याला मिळालेल्या या यशाबद्दल तिलारी परिसरासह संपूर्ण…

🛑मोरे येथे दहावीतील विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील मोरे येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने शनिवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाला राज्यस्तरावर आरोग्यरत्न पुरस्कार जाहीर.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आयोजित वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान सोहळा – २०२६ आज दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात…

🛑श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर,आचरा तर्फे 8मार्च रोजी होममिनिस्टर स्पर्धा.

✒️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर,आचरा या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेने *जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दि.८ मार्च २०२६ रोजी दुपारी ठीक २.३०…

🛑कवी राजेंद्र ठाकूर यांच्या ‘ माझे माहेर आंगणेवाडी ‘ या कविता संग्रहाचे प्रकाशन!.

✒️लोकसंवाद /- मसुरे. डांगमोडे येथील संवेदनशील कवी राजेद्र विठ्ठल ठाकूर यांचा आपल्या आईचे  माहेर असलेल्या  आंगणेवाडीच्या आठवणींचा मागोवा घेणारे “माझे माहेर आंगणेवाडी ‘ या कवितासंग्रहाचे प्रकाशन आंगणेवाडी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष…

🛑कुडाळ येथे श्री संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. श्री संत गाडगे महाराज परिट समाज सेवा संघ, कुडाळ यांच्या वतीने श्री संत गाडगे महाराज यांची १५० वी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा…

🛑शिवसेना ठाकरे पक्षातर्फे आयोजित नेत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

✒️लोकसंवाद /- आचरा. शिवजयंती निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित मोफत नेत्र तपासनी मोतिंबींदु ऑपरेशन व माफक दरात चष्मा कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे उद्धाटन शिवसेना तालुका…

🛑महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ विरोधी कठोर आणि अजामीनपात्र कायदा तात्काळ संमत करावा.

◼️हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कुडाळ तहसील प्रशासनाला निवेदन. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ विरोधी कठोर आणि अजामीनपात्र कायदा तात्काळ संमत…

You cannot copy content of this page