Category: इतर

🛑कुडाळ-मालवणसाठी १८०० कर्मचारी २७९ मतदानकेंद्रावर रवाना,४३ एसटी बसेस आणि ४५ जीपगाड्यांची व्यवस्था.

▪️निवडणूक निरीक्षक प्रवीणकुमार थिंद यांनी घेतला आढावा.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. लोकशाहीचा उत्सव मानला जाणाऱ्या,विधानसभा,निवडणुकीसाठी उद्या २० नोव्हेंबरला मतदान होतंय. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आज कुडाळ मालवण मतदारसंघातील २७९…

🛑फोटोग्राफर अनिल भिसे यांना मातृशोक..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी सालईवाडा येथील रहिवासी कै. पुष्पलता शिवराम भिसे (८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. सुप्रसिद्ध छायाचित्रकार अनिल भिसे…

🛑सख्ख्या भावाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आरोपीची जामिनावर मुक्तता.;ॲड.विवेक मांडकुलकर यांचा यशस्वी युक्तिवाद.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सख्ख्या भावाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सौ. पूजा योगेश गावडे, रा. माड्याचीवाडी यांची ओरोस येथील मे.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एच्.बी.गायकवाड यांनी ५०,००० रुपयांच्या…

🛑त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘एक दीप हिंदू राष्ट्रासाठी’! हिंदू जनजागृती समितीचा अनोखा उपक्रम !

✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर,कुडाळ. एक दिप हिंदू राष्ट्रासाठी उपक्रम अंतर्गत माणगांव येथील श्री दत्त मंदिर येथे सहभागी हिंदू धर्माभिमानी त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर मंदिरात आणि घरांमध्ये दिवे लावून हिंदू बांधवांनी…

🛑टूर पॅकेजच्या नावाखाली लाखोंचा गंडा.;नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस.

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी, कुडाळ. कुडाळ तालुक्यातील एका हॉटेलमध्ये टूर पॅकेजच्या नावाखाली आर्थिक गंडा घालणाऱ्या एका फसव्या कंपनीचा कुडाळ तालुक्यातील काही जागृत नागरिकांनी पर्दाफाश केला. या माध्यमातून सुमारे तीन ते…

🛑आचरा सरपंच जेरान फर्नांडिस आणि ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांची तत्परता..

▪️हिर्ले वाडी येथील रस्त्यावर पडलेले झाड हटवून रस्ता केला मोकळा.. ✍🏼लोकसंवाद /- आचरा. आचरा हिर्लेवाडी येथील ब्राह्मण मंदिरासमोरील रस्त्यावर रविवारी पहाटे आंब्याचे झाड पडल्याने सकाळीच येणारया एसटी बस आणि खाजगी…

🛑निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात पोलीस अधीक्षक यांचे संचलन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात गुरूवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या उपस्थितीत पोलिस प्रशासनाकडून संचलन करण्यात आले.२०…

🛑नितेश राणे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 16 नोव्हेंबरला कणकवलीत जाहीर सभा.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ भाजपनेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १६ नोव्हेंबर रोजी कणकवलीत जाहीर सभा होणार आहे. १६ रोजी दुपारी १…

🛑बहीणीच्या त्रासाला कंटाळून भाऊ रामचंद्र राऊळ यांची राहत्या घरीच आत्महत्या..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. जमीन जागेच्या वादातून बहीणीच्या त्रासाला कंटाळून भाऊ रामचंद्र हनुमंत राऊळ (४२ रा. कुडाळ आंबेडकरनगर) यानी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. भाऊ व…

🛑काही काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी,जळीत दुकानाची पहाणी करत निलेश राणे यांनी दिला गवळी कुटूंबाला धीर..

✍🏼लोकसंवाद /- आचरा. मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत आचरा येथील भक्ती हार्डवेअर दुकानातील माल जळून मोठे नुकसान झाले होते. याबाबत माहिती मिळताच निलेश राणे यांनी मंगळवारी दुपारी घटनास्थळी भेट देवून गवळी…

You cannot copy content of this page