Category: इतर

🛑कणकवलीत २४ फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी,मतमोजणी काळात मोठा पोलीस बंदोबस्त..

✍🏼कणकवली /- लोकसंवाद. कणकवली, वैभववाडी, देवगड विधानसभा मतदारसंघात ६ टेबलवर टपाली, तर १४ टेबलवर ईव्हीएम मशीनद्वारे मत मोजणी होणार आहे. एकूण २४ फेऱ्यांमध्ये ही मत मोजणी होणार आहे.यासाठी ११६ कर्मचारी…

🛑मांडवी एक्सप्रेस खाली झोकून देत तरुणाची आत्महत्या.;कणकवली शहरानजिक नागवे हद्दीतील घटना:

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शहरानजीक नागवे हद्दीत असलेल्या रेल्वे रुळावर दुपारी १२:३० वाजता ( १०१०४ ) मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी एक्सप्रेस ही नागवे हद्दीत रेल्वे रुळावर आल्यावर निशिकांत भास्कर जाधव (…

निकालापूर्वीच निलेश राणेंच्या विजयाचा बॅनर लागल्यामुळे कुडाळमद्धे ठरत आहे चर्चेचा विषय.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महायुतीचे कुडाळ – मालवणचे उमेदवार निलेश राणे यांच्या विजयाचे बॅनर कुडाळ मद्धे झळकू लागले आहेत. त्यामुळे हे बॅनर सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहेत.बुधवार दिनांक २० नोव्हेंबर…

🛑कुडाळ मतदारसंघाची १४ टेबलवर होणार मतमोजणी,निवडणूक मतमोजणी कालावधीत सुरक्षा यंत्रणा कडेकोट ठेवण्यात येणार आहे.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवार,२३ नोव्हेंबर रोजी कुडाळ तहसील कार्यालय परिसरात सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. १४ टेबलवर ही मतमोजणी होणार असून एकूण वीस फेऱ्या होणार…

🛑कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक कमी मतदान आणि सर्वात जास्त मतदान कोणत्या बुथवर ? जाणून घ्या..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७२.४४ टक्के एवढे मतदान झाले. यात एकूण २७९ बुथांपैकी सर्वाधिक कमी मतदान सिंधुदुर्गनगरी बुथ क्रमांक १५३ येथे ४३.८६ टक्के तर…

🛑माणगांव दत्त मंदीर येथे बांदा ग्रामस्थांची पदयात्रा

✍🏼लोकसंवाद /- बांदा. प्रतिवर्षाप्रमाणे बांदा ग्रामस्थ मंडळींच्या पदयात्रांना प्रारंभ होत आहे.पहिली पदयात्रा बांदा ते माणगांव श्री दत्तमंदिर येथे मंगळवार दि. 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे.या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांनी अधिक…

🛑धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला कैदेसह दंडाची शिक्षा.;ॲड.उमेश सावंत यांचा युक्तिवाद.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आपले नातेवाईक कळसुली बौद्धवाडी येथील संजय शांताराम तांबे यांच्याकडून हातऊसने घेतलेल्या ३ लाख रुपयांच्या परतफेडीपोटी दिलेला धनादेश न वठल्याने कुडाळ तालुक्यातील कुपवडे येथील सुनील कमलाकर तांबे याला…

🛑कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघ झालेले मतदान सरासरी – 72 .29 %

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघ झालेले मतदान सरासरी – 72 . 29 % आहे.त्यामध्ये पुरुष 81563 आहे तर,स्त्री चे झालेले मतदान हे 75450 एवढे आहे.तर,एकूण 1,57,013…

You cannot copy content of this page