Category: इतर

🛑सिंधुरत्न योजनेअंतर्गत 9 वाहनांच्या चाव्या बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते दशावतार नाट्यमंडळांकडे सुपूर्त..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. माजी मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शासनाच्या सिंधुरत्न योजनेअंतर्गत दशावतार नाट्यमंडळांना वाहन खरेदीसाठी ७५%अनुदान शासनाकडून मंजूर करणेत आले होते व उर्वरित 25% कर्ज जिल्हा बँकेकडून…

🛑राजू मसुरकर यांच्याकडून सावंतवाडी शहरात लोखंडी बांबू सारखी शिडी तिरडीची उपलब्ध.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कुठलाही व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास सावंतवाडी शहरामध्ये निधन झाल्यानंतर स्मशानभूमी मध्ये नेताना बांबूची आवश्यकता असते परंतु बऱ्याच ठिकाणी बांबू उपलब्ध न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आणि…

🛑दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने आकेरी भुईकोट येथे मार्गदर्शक फलकाचे अनावरण..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे कुडाळ तालुक्यातील आकेरी येथील आकेरी भुईकोटाकडे जाणाऱ्या मार्गावर आज रविवार दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी मार्गदर्शक फलक लावण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किल्ले…

🛑हिर्लोक आंबेडकरनगर येथील वादग्रस्त घरास अंधश्रध्दा निर्मूलन समितीची भेट व जनजागृती,कुडाळ पोलिस ठाण्याचा पुढाकार.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. काही दिवसापूर्वी कुडाळ तालुक्यातील हिर्लोक आंबेडकरनगर येथे एका वादग्रस्त घरात अघोरी कृत्य व नरसंहार बळीसारखा प्रकार घडण्यापूर्वीच गावातील काही जागृत ग्रामस्थ व कुडाळ पोलिसांच्या दक्षतेमुळे वेळीच सदर…

🛑पिंगुळी येथील लोककलाकार गणपत मसगे याना राजस्थान सरकारचा पुरस्कार जाहीर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. ठाकर आदिवासी कलाक्षेत्रातील कळसूत्री बाहुल्या व चित्रकथी या कलाप्रकारात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय लोककलाकार गणपत सखाराम मसगे यांना राजस्थान सरकार व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक उदयपूर यांच्याकडून दिला…

🛑दुचाकी आणि बोलेरो दोन गाड्यांमध्ये समोरासमोर अपघातात युवक जागीच ठार..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली हळदणकरवाडी भवानी मंदिरच्या समोर रस्त्यावर आज दुपारी १.३० वाजण्याच्या सुमाराला इलेक्ट्रिक दुचाकी आणि बोलेरो या दोन गाड्यांमध्ये समोरासमोर अपघात झाला. या अपघातात सुंदरभाटले येथे…

🛑भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांचे दिव्यांग बांधवांच्या वतीने अभिनंदन !!!

▪️” बेस्ट सपोर्ट फाॅर व्हिसेबल पुरस्कार ” मिळाल्याबद्दल दिव्यांग बांधवांकडुन अभिनंदन.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. अपंगांनी अपंगांसाठी एकत्र येऊन कार्य करणाऱ्या राष्ट्रीय अपंग महासंघ , महाराष्ट्र शाखा – जिल्हा सिंधुदुर्ग च्या…

🛑महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याच्या आरोपातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता.;आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांचा यशस्वी युक्तिवाद.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याच्या आरोपातून संशयित आरोपी युवराज विजय सावंत, वेदिता विजय सावंत दोघेही रा.पोखरण याची कुडाळ येथील मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. पी.आर.ढोरे यांनी…

🛑कुडाळमद्धे लायन्स ऑटो एक्स्पो,इंडस्ट्रीयल कम भव्य फूड फेस्टिवल 28 ते31 डिसेंबरला..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेतर्फे दिनांक २८,२९, ३० व ३१ डिसेंबर रोजी (रोज सायंकाळी ६.०० नंतर) कुडाळ हायस्कूल, कुडाळच्या भव्य मैदानावर ‘ऑटो-एक्सपो इंडस्ट्रियल-कम-फूड फेस्टिवल’…

🛑चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाळूने भरलेला डंपर झाला पलटी..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण कोळंब येथील पुलानजीक वाळूने भरलेला डंपर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर मुख्य रस्त्यावरून खाडी पात्राच्या दिशेने असलेल्या उताराच्या रस्त्यावरून उलट्या दिशेने खाली जाऊन पलटी झाल्याची घटना…

You cannot copy content of this page