Category: इतर

🛑गपतीपुळे समुद्रात ड्रॅगन बोटीवरून पडून एकाचा मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रात गुरुवार दिनांक 24 एप्रिल रोजी सायंकाळच्या दरम्यान सुरेश जेटानंद गावराणी, वय वर्षे 49 या कोल्हापूर येथील प्रौढाचा ड्रॅगन बोटीवरून पडून…

🛑चेंदवण येथील श्री देवी भवानी मातेचा वर्धापन दिन सोहळा 30 एप्रिल रोजी.

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावामधील प्रति वर्षाप्रमाणे साजरा होणारा श्री देवी भवानी मातेचा वर्धापन दिन सोहळा अक्षय तृतीया बुधवार दिनांक 30.04.2025 रोजी होणार आहे.तरी सर्व पोयरेकर परिवार आप्तेष्ठ…

🛑पहलगाम येथून सुखरूपपणे तळेरे गावी पोचलेल्या पावसकर कुटुंबियांची मंत्री नितेश राणे यांनी घेतली भेट.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. जम्मू कश्मीर मधील -पहलगाम येथील हल्ल्यातून सुखरूपपणे आपल्या गावी तळेरे येथे पोचलेल्या पावसकर कुटुंबियांची मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी…

🛑जिल्हा नियोजनाचा 5%टक्के निधी मत्स्य विकासासाठी देणार.;मंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. पहिल्या १२० दिवसांत मच्छीमारांसाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष, पूर्ण किनारपट्टीवर ड्रोन कॅमेरा आणि आता मत्स्य व्यवसायाला कृषी शेतीचा दर्जा एवढे निर्णय घेतले आहेत. यापुढे जिल्हा नियोजनाचा पाच टक्के…

🛑कुडाळ पोस्ट चौकात डंपरची एकाला धडक बसल्याने गंभीर जखमी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पोस्ट ऑफिस जवळ डंपरची धडक एका पादचारी ला बसल्याने पादचारी गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला.सुभाष बाबू कुबल (वय ६७, रा.…

🛑आचरा येथून बोरीवली बस फेरी चा शुभारंभ..

◼️जिल्हा प्रमुख दत्ता सामंत आणि आचरा सरपंच जेरान फर्नांडिस,शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे यांच्या प्रयत्नांना यश. 🖋️लोकसंवाद /- आचरा. आचरा कणकवली बोरीवली बस फेरीचा शुभारंभ आचरा तिठा येथे गुरुवारी दुपारी…

🛑सावंतवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन रेडकर यांची बिनविरोध निवड.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या २०२५-२७ या वर्षांसाठीच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच बिनविरोध पार पडली.तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सचिन रेडकर…

🛑जी.टी.एस्.परीक्षेत तनीषा सातार्डेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जी.टी.एस्.परीक्षेत तनीषा सातार्डेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम,वेंगुल्याची सुकन्या व सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल वेंगुर्ला शाळेची विद्यार्थीनी कु.तनीषा मनीष सातार्डेकर हिने २०२४-२५ या वर्षामध्ये गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापुर…

🛑कुडाळ -वेंगुर्ला मार्गावर वाडीवरावडे येथे मध्यरात्री स्विफ्ट कारला अपघात.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ – वेंगुर्ला मार्गावर वाडीवरावडे येथे मध्यरात्री स्विफ्ट कारला अपघात झाला सदर गाडी वेंगुर्लेहून कुडाळच्या दिशेने जात होती असे दिसून येते.MH.07.AU1900 मारुती कंपनीची स्विफ्ट गाडीची धडक तेथील…

🛑मृत प्रकाश बिडवलकर सहित अन्य सर्व संशयितांचे मोबाईलही पोलिसांच्या ताब्यात.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर अपहरण, हत्या आणि मृतदेह विल्हेवाट प्रकरणी पोलिसांनी सर्व सहाही संशयित आरोपींसह महत्वाचा असा मृत प्रकाश बिडवलकर याचा मोबाईल मिळविण्यात यश मिळविले…

You cannot copy content of this page