Category: इतर

🛑मटण खरेदीला आलेल्या गिऱ्हाईकने मटण विक्रेत्याचा मोबाईल चोरला.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील पमाज सिटी सेंटरच्या बाजूच्या चिकन – मटण सेंटरवर खरेदीला आलेल्या गिऱ्हाईकने मटण विक्रेत्याचा मोबाईलच चोरून नेल्याची घटना रविवार २५ मे रोजी घडली.ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात…

🛑मुंबई- गोवा महामार्गावर पावसामुळे थार गाडी पलटी.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई- गोवा महामार्गावर वेत्ये येथे रस्त्यावर पाणी साचल्याने महेंद्रा थार गाडीचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.…

🛑आ.निलेश राणे यांचा,सूचना पाठपुरावा आणि झटपट रिझल्ट,तीन दिवस बंद असलेली शिवापूर,वसोली आंजिवडे,दुकानवाड वाहतूक सुरू.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. अवकाळी पावसामुळे दुकानवाड पुलाचे काम अर्धवट राहिल्यामुळे शिवापूर, वसुली आंजिवडे दुकानवाड, साकिर्डे, अशा गावांना जाण्यासाठी असलेला मार्गच बंद झाला होता. जुना वापरता पूल पूर्ववत सुरू करून द्या.…

🛑कुडाळ तालुक्याच्या आरोग्य समस्या सोडवा सुधार समितीची मागणी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुका सामान्य नागरीकांचा आरोग्य समस्या केव्हा सोडवल्या जाणार आणि किती वर्षे लागणार असा सवाल कुडाळ शहर सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांनी केला आहे आणि आरोग्य…

🛑तुटलेल्या वीज तारांचा शॉक लागून बैलाचा जागीच मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. मांगवली येथे तुटलेल्या वीज तारांचा शॉक लागून बैलाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेत यशवंत भास्कर नाटेकर या गरीब शेतकऱ्याचे सुमारे 40 हजार…

🛑गाळ मोकळा केल्याने पाणी प्रवाह सुरळीत धोका टळला.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. दोन तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले शहरातील महाजनवाडी शेजारी पाटीलवाड्या जवळ असलेल्या बंधाऱ्याकडे कचरा, झाडे अडकल्याने त्या भागात पाणी साचले आणि शेतामध्ये व बागायती मध्ये घुसले.…

🛑मुंबई – गोवा महामार्गावर इन्सुली कुडवटेंब येथे रस्त्यावर मोठे भगदाड.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवरील इन्सुली कुडव टेंब येथे एक भला मोठा भगदाड,असा खड्डा पडल्याने वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे.या मार्गांवर प्रवास करताना…

🛑पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठक संपन्न.

◼️आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी ‘अलर्ट मोड’वर काम करावे.;पालकमंत्री नितेश राणे. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस पडत आहे. नैसर्गिक आपत्ती या अचानक येत असल्या तरी संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे…

🛑सिंधुदुर्गात कोणत्या तालुक्यात किती पाऊस पडला जाणून घ्या.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस दिनांक – 24/05/2025 १) दोडामार्ग 41mm २) सावंतवाडी 38mm ३) वेंगुर्ला 111.4mm ४) कुडाळ 44mm ५) मालवण 38mm ६) कणकवली 130mm ७) देवगड 102mm…

🛑पत्रकार अमोल टेंबकर यांना पितृशोक.;मंगेश अंकुश टेंबकर यांचे अल्पशा आजाराने निधन.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. पत्रकार अमोल टेंबकर यांचे वडील मंगेश अंकुश टेंबकर यांचे काल,शुक्रवार, २३ मे रोजी रात्री ८ वाजता न्यु सालईवाडा, मोरडोंगरी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.ते ७८ वर्षांचे होते.त्यांच्या…

You cannot copy content of this page