Category: इतर

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडणार आहे. हा समारंभ शुक्रवार दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी…

🛑जीवघेण्या महावितरणच्या केबल विरोधात तेंडोली ग्रामस्थ आक्रमक.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. तेंडोली गावात महावितरणचे केबल घालण्याचे काम चालू असून ते चुकीच्या पद्धतीने सुरु असल्याबाबत तेंडोली ग्रामस्थांनी महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली होती . त्याप्रमाणे अभियंता कुलकर्णी…

🛑शिर्डी येथील सामुदायिक पारायण सोहळ्याचे जनक श्री शांताराम मिराणे यांचा विशेष सत्कार.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. श्री सदगुरू साईबाबा यांच्या अध्यात्मिक,दैवी चमत्कार, आणि सहवास तसेच जगभरातून सातत्याने भेट देणाऱ्या लाखो साईभक्त यामुळे लौकिकास आलेल्या शिर्डी आणि सिंधुदुर्ग (कुडाळ) यांचे आगळे वेगळे अध्यात्मिक नाते…

🛑नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त विषेश प्रदर्शन.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. दरवर्षी प्रमाणे यंदाही नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त विषेश प्रदर्शन व खरेदी महोत्सव २०२५ दि.१५,१६,१७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते रात्री ९ या वेळात…

🛑‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने ध्वजवंदन व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा जनजागृती हेतू समोर ठेवून भारतीय जनता पार्टी , वेंगुर्ला मंडलाच्या वतीने भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात…

🛑मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ सांगिर्डेवाडी येथे कारला अपघात.;माय लेक जखमी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई गोवा महामार्गावरील कुडाळ सांगिर्डेवाडी येथे कार रस्त्यारील दुभाजकावर असलेल्या मैल खांबाला आढळून झालेल्या अपघातात आई व मुलगा किरकोळ जखमी झाले. हे दोघेही गोव्यावरून पुणे येथे जात…

🛑मुख्य वीज वाहिनीची चोरी होऊन देखील महावितरण कडून पोलीस तक्रार दाखल नाही.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सुमारे दोन-तीन महिने पूर्वी चोरी होऊन देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही तक्रार दाखल नाही. आंबोली ते पारपोली अशी महावितरण ची मुख्य विजवाहिनीला पर्यायी विज वाहिनी सुमारे सात ते…

🛑म्हैस आडवी आल्याने इर्टीका कारचा ताबा सुटल्याने अपघात.;युवकाचा जागीच मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. रस्त्याच्या मधोमध अचानक म्हैस आडवी आल्याने इर्टीका कारचा ताबा सुटून झालेल्या अपघातात बाजूला बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला.रोहन उर्फ अक्षय आत्माराम सावंत (वय १८) असे त्याचे नाव…

🛑‘ऑपरेशन सिंदूर तिरंगा’ पदयात्रा व ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत निवृत्त सैनिकांचा भव्य सन्मान.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा जागर निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्ष, सिंधुदुर्गच्या वतीने ‘ऑपरेशन सिंदूर तिरंगा’ पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. देशभक्तीच्या…

🛑कुडाळ शहरातील प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले वृक्ष वितरण.

◼️कुडाळ नगरपंचायत तसेच डाकोजु फाउंडेशन,कुडाळ रोटरी क्लब,क्रेडाई सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष वितरण. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत तसेच डाकोजु फाउंडेशन, कुडाळ रोटरी क्लब, क्रेडाई सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील…

You cannot copy content of this page