Category: इतर

🛑करुळ घाट वाहतुकीसाठी सरु..

🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर महामार्गावरील करुळ घाटात दरड कोसळल्याने ह्या घाट मार्गावरील वाहतूक दिनाक १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत बंद करण्यात आलेली होती. दरड कोसळल्याने बाधित झालेल्या भागातील तसेच इतर संभाव्य…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असून, जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आज आरक्षण जाहीर झाले. या आरक्षणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे…

🛑ओबीसी महामंडळाच्या एकरमी परतावा योजनेचा लाभघेण्याचे आवाहन..

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ,ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपुर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची…

🛑झाराप येथे १०लाखांची दारू आणि दोन गाड्या जप्त.;अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई सुरूच.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्ह्यात अवैध धंद्यांवर सुरू असलेल्या कारवाईचा भाग म्हणून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गोवा बनावटीची दारू आणि…

🛑अवैध गुटखा पानमसाला,सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करुन तिघांना अटक.;१० लाखांचा मुद्देमाल जप्त कुडाळ पोलिसांची कारवाई.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. अवैध गुटखा,पानमसाला, सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करुन कुडाळ पोलिसांनी तब्बल तिघांना अटक केली असून त्यांच्याकडुन ट्रक सह तब्बल १० लाख ८७रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…

🛑पालकमंत्री नाम नितेश राणे यांचा १२ सप्टेंबर रोजी वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे जनता दरबार.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी उद्या **शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत वेंगुर्ले तहसील कार्यालय…

🛑उद्योजक निर्माण करण्याच्या स्तुत्य प्रयोगाला जिल्हास्तरावर व्यापकरूप देण्यासाठी जिल्हाबँक पुढाकार घेणार.;जिल्हा बँक अध्यक्ष श्री मनीष दळवी यांचे गौरवोद्गार.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. आकार फाऊंडेशन,संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, रोटरी क्लब ऑफ कुडाळ, एम आय डीसी असोसीएशनच्या उद्योजक निर्माण करण्याच्या स्तुत्य प्रयोगाला जिल्हास्तरावर व्यापकरूप देण्यासाठी जिल्हा बॅक पुढाकार…

🛑गणेशोत्सवानिमित्त रोटरी क्लब ऑफ कुडाळ तर्फे दिव्यांग भजन मंडळाला छत्री व कापडी पिशव्यांचे वाटप.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. गणेशोत्सव हा भक्ती, आनंद आणि एकोप्याचा सण आहे. या उत्सवाच्या काळात कुडाळमधील दिव्यांग भजन मंडळ दरवर्षी घराघरांत जाऊन सुंदर भजनांद्वारे भक्तीमय वातावरण निर्माण करत असते. पावसाळ्याच्या दिवसांत…

🛑चिमणी पाखरं डान्स अकॅडमी,कुडाळ प्रस्तुत व श्री.उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका’ कार्यक्रमाचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. चिमणी पाखरं डान्स अकॅडमी,कुडाळ प्रस्तुत व श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका’ हा व्यावसायिक डान्स शो सर्वांच्या भेटीला येणार आहे.या शो च्या पोस्टरचे अनावरण आज चिमणी पाखरं…

🛑श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणार!

🖋️लोकसंवाद /-मसुरे झुंजार पेडणेकर. हडपिड येथील श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्टची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून संस्थापक अध्यक्ष म्हणून सचिन लोके यांची निवड करण्यात आली. श्री स्वामी समर्थ…

You cannot copy content of this page