Category: इतर

🛑माजगांव येथे 290 किलो गोवंश सदृश्य मांस जप्त.;दोघांना अटक झायलो गाडी पोलिसांच्या ताब्यात.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. कर्नाटकहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या महिंद्रा झायलो वाहनातून बेकायदेशीरपणे गोवंश सदृश्य जनावराचे मांस घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान अटक केली आहे.या वाहनातून २९० किलो मांस विनापरवाना जप्त…

🛑भर पावसात वेंगुर्ल्यात दुर्गामाता दौड; उत्साहाला अभूतपूर्व प्रतिसाद.

◼️श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने आयोजन.. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला शहरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडला नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मुसळधार पाऊस सतत कोसळत असतानाही शेकडो…

🛑सेवा पंधरावडाच्या निमित्ताने पाट हायस्कूलमध्ये वृक्षांचे वाटप.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. प्रबोधना साठी आयोजित कार्यक्रमाचे उदघाट्न प्रमुख अतिथी गो सेवा गतिविधी कोकण प्रांत,संयोजक हरि ओमजी शर्मा यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष राजन कोरगांवकर,सिधुदुर्ग संयोजक चंद्रशेखर पुनाळेकर,लायन्स क्लब ऑफ…

🛑सामाजिक उपक्रम.;गो संवर्धनातून कुडाळ येथे संपन्न..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. प्रबोधना साठी आयोजित कार्यक्रमाचे उदघाट्न प्रमुख अतिथी गो सेवा गतिविधी कोकण प्रांत,संयोजक हरि ओमजी शर्मा यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष राजन कोरगांवकर,सिधुदुर्ग संयोजक चंद्रशेखर पुनाळेकर,लायन्स क्लब ऑफ…

🛑कुडाळात 2लाख 88हजारांचा गुटखा जप्त,स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत तब्बल २ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सायं.५.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात…

🛑कुडाळ शहरात केळबाई मंदिर मध्ये भगव्या ध्वजाचे पूजन होऊन दुर्ग माता दौड चे आयोजन..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. राजमाता माता जिजाऊ च्या उदरात छत्रपती शिवाजी महाराज असताना नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करून देवीकडे एकच साकड घातल होत.माझ्या पोटी अशा बालकाला जन्म दे,तो ह्या जनतेवर आया-बहिणीवर,शेतकऱ्यांवर…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांनी आज पर्यंत जे सामाजिक कार्य केले आहे ते कायदा आणि सुव्यवस्थेच्या चौकटीतच.;अमित वेंगुर्लेकर.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. या पूर्वी आणि या नंतरही जनसामान्यांच्या उद्भवणाऱ्या न्याय हक्कासाठी जेव्हा शासकीय यंत्रणा नजरचुक करते,तेव्हाच सन्माननीय श्री नितेशजी राणे साहेब स्वतः उपस्थित राहून वेळोवेळी शासकीय प्रशासन अधिकाऱ्यांना आपली…

🛑अपघातग्रस्त जखमीना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिकेला वाट करून देण्यासाठी धीरज परब उतरले रस्त्यांवर.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील पंडित हाॅस्पिटल समोर काल झालेल्या अपघातात गंभीर जखमी पेशंटला पुढील उपचारासाठी नेताना,सरकारी हाॅस्पिटल समोर अपघातातील वाहनांमुळे जिजामाता चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत मोठे ट्राफिक झाले…

🛑TET प्रश्नावर राज्यातील शिक्षक संघटना एकवटल्या ४ऑक्टोबरला प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढणार.;राज्याध्यक्ष विजय कोंबे.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मा. सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयाच्या परिणामी बाधित होणाऱ्या लक्षावधी शिक्षकांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने पुढाकार घेण्याच्या मागणीसाठी “महाराष्ट्र राज्य सर्व शिक्षक संघटनाचे व्यासपीठ” म्हणून एकत्र…

🛑वृद्ध व्यक्ती ची ए.टी.एम कार्ड फसवणूक प्रकरणी आरोपींची जामिनावर मुक्तता.;अॅड. विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. ए.टी.एम प्रकरणी दि.२७/०९/२०२५ रोजी मालवण येथील मे.न्यायाधीश यांनी वृद्ध व्यक्ती ए.टी.एम कार्ड फसवणूक प्रकरणी आरोपींची जामिनावर मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अॅड. विवेक मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य…

You cannot copy content of this page