Category: राजकीय

🛑शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन तेली व परशुराम उपरकर यांचा आमदार वैभव नाईक उद्या कुडाळ येथे करणार सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर व राजन तेली यांचा भव्य सत्कार समारंभ कुडाळ येथील…

🛑आमदार वैभव नाईक २४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीकडून आमदार वैभव नाईक यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवार दि.…

🛑राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येवो,;पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे भराडी देवीकडे साकडे..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व डोंबिवली मतदार संघातून भाजपची उमेदवारी जाहीर झालेले ना. रवींद्र चव्हाण यांनी आज मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे…

🛑विशाल परब यांनी दोडामार्ग येथे कार्यकर्त्यांशी साधला संवाद..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी रविवारी दोडामार्ग येथे भेट देत कार्यकर्त्यांची संपर्क साधला. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. युवा वर्गामध्ये युवा नेतृत्व…

🛑कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघातून श्री नितेश राणे यांना भाजपची उमेदवारी जाहीर.

▪️भाजप च्या पहिल्याच यादीत नितेश राणे यांना उमेदवारी ; कार्यकर्त्यांमध्ये फटाके फोडून आनंद व्यक्त.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार नितेश राणे यांना भारतीय जनता पार्टीने जाहीर…

🛑आंगणेवाडीचा आशीर्वाद घेऊन रविंद्र चव्हाण उद्यापासून करणार महाराष्ट्रात प्रचाराचा शुभारंभ.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी आज जाहीर झाली आहे या पहिल्या यादीमध्ये डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून रविंद्र चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झालेली आहे.उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रविंद्र…

🛑सावंतवाडीची जागा शरद पवार गटाच्या अर्चना घारेंनाच सोडणार? राजन तेलींच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीत खळबळ.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. राजन तेली यांच्या ठाकरे शिवसेना पक्ष प्रवेशानंतर सावंतवाडी विधानसभेची जागा ही शिवसेनेच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे.मात्र या पार्श्वभूमीवर या जागेवर इच्छुक असलेल्या शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात एकाच…

🛑माजी आमदार परशुराम उपरकर यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश..

▪️पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले स्वागत करून परशुराम उपरकर यांच्या हातात बांधले शिवबंधन. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक,माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.पक्षप्रमुख उद्धव…

🛑विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर..

▪️भाजपच्या पहिल्या यादीतून रविंद्र चव्हाण,नितेश राणे यांचा समावेश.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे.पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.भाजपाने पहिल्या यादीत…

🛑तुमच्या मनातील आमदार कोण या शोषल मीडियावरील पोल च्या निकालात निलेश राणे आघाडीवर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. तुमच्या मनातील कुडाळ मालवण या विधानसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या मागील 24 तासात शोषल मीडियावर “तुमच्या मनातील कुडाळ मालवण चा आमदार कोण? ” अशी टॅगलाईन घेऊन…

You cannot copy content of this page