Category: राजकीय

🛑कळसुली गावातील बीएसएनएल सेवा तात्काळ सुरळीत करा.;सरपंच सचिन पारधीये ग्रा.प.स.कल्पेश सुद्रिक यांची मागणी.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील कळसुली गावातील बीएसएनएल टॉवरची सेवा गेले तीन दिवस ठप्प आहे. कळसुली गावात बीएसएनएल नेटवर्क शिवाय कोणत्याही टॉवरचे नेटवर्क येत नसल्याने गावातील ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय,…

🛑न.प.ची.पाईपलाईन फुटल्याने कुडाळ शहरात नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता शिरवलकर यांच्याकडून मोफत पाणीपुरवठा.

◼️कुडाळ शहरातील पाणीपुरवठा होता बंद,पाणी मिळाल्याने नागरिकांनी मानले नगराध्यक्ष यांचे आभार. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ न. प. च्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची मुख्य लाइन फुटल्यामुळे कुडाळ शहरात पिण्याच्या पाण्याची…

🛑भाजपा वेंगुर्ला च्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय इतिहासात अनेक महान स्त्री व्यक्तिमत्त्वांनी समाजसेवेचे आणि शौर्याचे अजरामर उदाहरण निर्माण केले आहे. त्यापैकी एक महान आणि प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. त्यांचे न्यायप्रिय राज्यकारभार,…

🛑चौके, साळेल परिसरातील बीएसएनएल सेवा ठप्प,तात्काळ उपाययोजना करा.;शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे.

🖋️लोकसंवाद /- मालवण. चौके परिसरातील साळेल बीएसएनएल टॉवर माध्यमातून परिसरात दिली जाणारी सेवा तीन दिवस ठप्प आहे. मोबाईल सेवेसाठी बीएसएनएल सेवेवर अवलंबुन असणाऱ्या लगतच्या गावातील ग्राहक व ग्रामस्थ यांना याचा…

🛑प्रशासनावर सत्ताधाऱ्याचा वचक नसल्यानेअधिकाऱ्यांकडून राजरोस लाचेची मागणी.;वैभव नाईक.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेऊन वेगवेगळे आदेश पालकमंत्री नितेश राणे सोडत आहेत.मात्र कोणत्याच अधिकाऱ्यांना त्यांचा भय राहिलेला नाही हे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील हयगय प्रकरणानंतर पुन्हा…

🛑कासार्डे अवैध मायनिंग प्रश्नी शिवसेना आक्रमक.;प्रांताधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल.

◼️वैभव नाईक,परशुराम उपरकर,राजन तेली,सतीश सावंत,सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. कासार्डे येथील अवैध मायनिंगचा आका कोण? अवैध मायनिंगला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध,बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या एम. एम. सी.…

🛑राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.;अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदाची जबाबदारी.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. उशिरा का होईना अखेर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अगदी जवळचे विश्वासू राष्ट्रवादी चे जुने नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा मंत्री पदाची शपथ घेतली असल्याने समाधान व्यक्त…

🛑भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी कुडाळमध्ये सिंदूर यात्रा.*

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी आणि सैन्यदलाप्रति अभिमान व्यक्त करण्यासाठी रविवारी सायंकाळी कुडाळ येथे सिंदूर यात्रा काढण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर द्वारे दहशतवाद्यांसह…

🛑दहावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या कुडाळ मधील विद्यार्थ्यांचा माजी आमदार वैभव नाईक यांनी केला सत्कार.

🖋️लोकसंवद /- कुडाळ. दहावी परीक्षेत कुडाळ हायस्कुलच्या स्मितेश विनोद कडोलकर याने ९९.४० टक्के गुण मिळवत सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर रिया राकेश पाटणकर हिने ९९ टक्के गुण…

🛑कासार्डेतील अवैध उत्खननावर कारवाई न करण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदारांवर दबाव.

◼️शिवसेना ठाकरे शिष्टमंडळाचा आरोप.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. कासार्डे गावातील अवैध सिलिका वाळू उत्खननातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. हजारो हेक्टर जमीनीत सिलिकाचे उत्खनन करून १०० ते २०० फूटापर्यंत…

You cannot copy content of this page