Category: राजकीय

🛑शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख पदी योगेश तुळसकर अरविंद करलकर यांची निवड.

तर,महिला तालुकाप्रमुख पदी सिद्धी शिरसाट,दीक्षा सावंत. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्यातील शिवसेना पक्ष विस्तारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना जिल्ह्याप्रमुख संजय आग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवण तालुक्यातील…

🛑केरवडेतिल फाले कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनकडून मिळालेली मदत ही शिंदे शिवसेनेमुळेच..

▪️आमदार वैभव नाईक यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये,अरविंद करलकर यांचा टोला.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. वीजेचा धक्का लागून मृत्यूमुखी पडलेले कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे येथील धनंजय बाबू फाले यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री…

🛑पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ४ व ५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर..

▪️सिंधुदुर्गात विविध ठिकाणी देणार भेटी,जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 4 व 5 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या…

🛑सिंधुदुर्गात ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी सप्ताहात भाजपाच्या माध्यमातून “गाव चलो अभियान”

▪️भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा संयोजक रणजित देसाई यांची माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हात भारतीय जनता पक्षा च्या माध्यमातून ४ फेब्रुवारी पासून जिल्ह्यात “गाव चलो अभियान” राबविण्यात येणार आहे.हे…

🛑आमदार नितेश राणे यांचा वैभववाडीत उबाठा सेना धक्का.!

▪️नगरसेवक ,माजी नगराध्यक्षांसह शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभववाडी नगरपंचायत नगरसेविका दर्शना पवार, माजी नगराध्यक्षा दीपा गजोबार,माजीनगराध्यक्ष संजय चव्हाण यांच्यासह माजी नगरसेवक वार्ड…

🛑कुडाळमध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने श्री राम नामाचा जल्लोष..

▪️आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूकीसह राममंदिरात महाआरती.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. अयोध्येत २२ जानेवारी रोजी होत असलेल्या प्रभू श्री राम यांच्या मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या…

🛑आम.नितेश राणे यांच्या हस्ते होणार 22 रोजी महाआरती आणि कार सेवकांचा होणार सत्कार..

▪️छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे होणार भव्य कार्यक्रम.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. २२ जानेवारी रोजी कणकवली येथे आमदार श्री. नितेश राणे यांच्या महाआरती करण्यात येणार आहे. तर १९९२ साली कार…

🛑मालवणात ठाकरे गटाच्या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद.;६७ रक्तदात्यांनी केले रक्तदान..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती २३ जानेवारी रोजी साजरी केली जाणार असून या निमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मालवणच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या…

🛑कणकवली जानवली नदीवर गणपती साना येथे ब्रिज मंजूर.;माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून आमदार नितेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कणकवली शहराचा मागील पाच वर्षांत सर्वांगीण विकास केला. कणकवली शहराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि…

🛑राजापूरचे आमदर राजन साळवी यांच्या घरावर एसीबीचे छापे..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) पथकाचे छापे,गेले वर्षभर आ. साळवी यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी सुरु होती.आ.साळवी, त्यांची पत्नी, मुलगा, भाऊ…

You cannot copy content of this page