Category: राजकीय

🛑उमेदवारी जाहीर झाल्याशिवाय मीडिया समोर होणार नाही जाहीर व्यक्त.;केंद्रीय मंत्री नारायण राणे.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी येथील माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली.यावेळी पत्रकारांनी लोकसभा…

🛑देशाच्या प्रगतीसाठी भाजप महायुतीचे ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून देण्याचा संकल्प करूया.

▪️रत्नागिरी सिंधुदुर्ग महायुतीचा उमेदवार दोन लाखा पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आणा.;केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले कार्यकर्त्यांना आवाहन.. ✍🏼लोकसंवाद /- समील जळवी, कुडाळ निवडणूक हे युद्ध आहे.मन, बुध्दी शांत ठेवून…

🛑किरण सामंतांचा ‘तो’ निर्णय भावनेच्याभरातू.;मंत्री उदय सामंत.

▪️’रत्नागिरी – सिंधुदुर्ग’वर शिवसेनेचा दावा कायम राहणार.. ✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपामुळे शिवसेनेचे मुख्य नेते,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्यामुळे त्रास होऊ नये यासाठी किरण सामंत यांनी ही भूमिका…

🛑रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून किरण उर्फ भैय्या सामंत यांची माघार..

▪️सोशल मीडियावरून स्वतः दिली माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू व सिंधूरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत हे इच्छुक होते,…

🛑मंत्री रवींद्र चव्हाण रत्नागिरी – सिंधुदुर्ग दौर्‍यावर पदाधिकार्‍यांना देणार कानमंत्र..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. सिंधुदुर्गचे पालकंत्री व राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे मंगळवार बुधवार हे दोन दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग दौर्‍यावर येत असून या दोन दिवसांच्या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण रत्नागिरीसह सिंधुदुर्गच्या…

🛑कुडाळ शिवसेना शहर संघटक सौ.श्रेया गवंडे तर,उपशहरप्रमुख सौ.रोहीणी पाटील.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शिवसेना शहराची बैठक नुकतीच खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सिध्दीविनायक हाॅल येथे नुकतीच संपन्न झाली.यावेळी कुडाळ शिवसेना शहर संघटक सौ.श्रेया गवंडे,उपशहरप्रमुख सौ.रोहीणी पाटील सौ.दुर्वा…

🛑१ एप्रिल रोजी किरीट सोमय्या रत्नागिरीमध्ये.

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. सोमवार दिनांक १ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या रत्नागिरी च्या दौऱ्यावर येत आहेत.सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांचे आगमन होणार असून त्यानंतर ते अकरा वाजता…

🛑राष्ट्रवादी शरद पवार गटाची लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राष्ट्रवादी शरद पवार गटाची लोकसभेसाठी आज पहिली यादी जाहीर झाली.असून यामध्ये सुप्रिया सुळे यांच्यासह अमोल कोल्हे, निलेश लंके यांच्या आणखी काही नेत्यांची नावे या यादीत आहेत.पत्रकार परिषदेत…

🛑नवनीत राणांना 2014 मध्ये शरद पवार वडील वाटायचे, आता अमित शाह पितृतुल्य.;सुषमा अंधारेंचा टोला..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. “2014 ला जी माऊली उभी राहिली तेव्हा म्हणाल्या पवार साहेब माझे वडील आहेत. आता अमित शाह यांच्यासाठी पितृतुल्य झाले आहेत.सत्तेसाठी बाप बदलणारे असतील तर याला काय म्हणावं?…

🛑प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीत खंजीर खुपसनारा संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातील सूर्याजी पिसाळ.;आ.नितेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स वर एक ट्विट केले आहे. आणि त्या ट्विट मध्ये त्यांनी एक फोटो दाखवला आहे. वंचित बहुजन आघाडी यांच्या पाठीत खंजीर खुपसताना एक व्यक्ती…

You cannot copy content of this page