Category: राजकीय

🛑आमदार वैभव नाईक पुरस्कृत कुडाळ मद्धे ठाकरे शिवसेनेची १ लाखाची दहीहंडी.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आमदार वैभव नाईक पुरस्कृत शिवसेना ठाकरे गट युवा सेना यांच्या वतीने 27 ऑगस्ट रोजी कुडाळ जिजामाता चौक येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लाख मोलाची निष्ठेची…

🛑बदलापूर शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचार झालाघटनेचा काँग्रेसकडून निषेध !

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. बदलापूर शाळकरी मुलींवर अत्याचार झाला त्या घटनेचा कुडाळ येथे निषेध करण्यासाठी कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ तोंडाला काळापट्टा बांधून मौन व्रत घेऊन आंदोलन…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्या पोस्ट विभागात आउट साईडर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच थकलेले वेतन गणेश चतुर्थी पूर्वी मिळावे.

▪️महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डाक अधीक्षक यांना निवेदन. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पोस्टाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच कार्यालयांमध्ये येथील स्थानिक मुलांना तात्पुरत्या स्वरूपात आऊट साईडर म्हणून नियुक्त केले आहे. या आऊसाइडर मुलांना गेल्या…

🛑मंत्री रवींद्र चव्हाण रामदास कदम यांच्यातील वादाचे कोकणातील जनतेला देणेघेणे नाही.

▪️लवकरात लवकर महामार्ग सुरू झाला पाहिजे.;आ.वैभव नाईक यांची टिका.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली रवींद्र चव्हाण हे कोकणातले मंत्री आहेत. त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा आहेत. परंतु त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे मुंबई गोवा महामार्ग पूर्ण…

🛑राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन शिंदे सरकारकडून प्रत्यक्ष खात्यात जमा झाल्याने अरविंद करलकर यांनी मानले शासनाचे आभार.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०० कलाकारांचे प्रस्ताव गणेशोत्सवापुर्वी मंजूर करुन कलाकारांच्या खात्यात राज्य सरकारने जेष्ठ कलाकारांचा गणेशोत्सव गोड केला आहे.मुख्यमंत्री ,दोन्ही उपमुख्यमंत्री आणि…

🛑भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत त्यांनी आपला संयम सांभाळावा.;रत्नाकर जोशी.

▪️शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी करुन दिली महायुतीच्या धर्माची जाणीव. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार कार्यरत असून गेल्या अडीच वर्षात क्रांतिकारी निर्णय घेणारे सरकार म्हणून ते कार्यरत…

🛑18 ऑगस्ट ला शिवसेना भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सिद्धेश शिरसाट आयोजित नारळ लढविणे स्पर्धा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी शिवसेना व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत व सिद्धेश शिरसाट मित्र मंडळ आयोजित भव्य दिव्य अशी नारळ लढविणे स्पर्धा होणार आहे. सदरील स्पर्धा…

🛑महाराष्ट्र|त विधानसभेची निवडणूक ही दिवाळीनंतर.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. जम्मू आणि काश्मीर तसेच हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्याने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची चिन्हे आहेत. महायुती सरकारला सरकारी योजनांची…

🛑कुडाळ शिवसेनेच्या वतीने माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या वाढदिवसानिमित्त महिला रुग्णालयात खाऊचे वाटप..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सन्माननीय रत्नागिरी सिंधुदुर्ग व रायगडचे संपर्कप्रमुख व माजी विधान परिषद आमदार रवींद्र जी फाटक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त काल 15 ऑगस्ट रोजी महिला रुग्णालय कुडाळ येथे शिवसेना जिल्हा…

You cannot copy content of this page