🛑सिंधुदुर्गात अत्याधुनिक हिस्टोपॅथोलॉजी प्रयोगशाळेचे लोकार्पण.;कर्करोग निदानाला नवी दिशा..
✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यातील आरोग्यसेवेला अधिक बळकटी देणारी महत्त्वपूर्ण पायरी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे अत्याधुनिक हिस्टोपॅथोलॉजी प्रयोगशाळेचे लोकार्पण आज उत्साहात पार पडले. ही प्रयोगशाळा जिल्हा नियोजन समिती…
