Category: बातम्या

🛑पावशी सरपंच वैशाली पावसकर यांच्यासह अनेक उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी खासदार नारायण राणे,पालकमंत्री रविंद्र चव्हाण,निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये केला प्रवेश.

✍🏼लोकसंवाद /-कुडाळ. पावशी गावामध्ये गेली दहा वर्ष महामार्ग लगत सर्विस रस्त्याची मागणी माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे करून सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केला मात्र माजी खासदार निलेश…

🛑शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. महायुतीचे कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कमळ निशाणी वरील अधिकृत उमेदवार आमदार नितेश राणे यांची शिवसेना (शिंदे गट) जिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष श्री.महेश कांदळगावकर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी…

🛑मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे मोठे योगदान.;ज्ञानेश्वर म्हात्रे.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा सिंहाचा वाटा आहे. हा प्रस्ताव गेली अनेक वर्षे केंद्र सरकारकडे प्रलंबित होता, त्याचा पाठपुरावा…

🛑सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जनतेचा विशाल परब यांना उत्स्फूर्त पाठिंबा ! जनतेच्या समर्थनापुढे विरोधक हतबल !

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेली उमेदवारी आता राजकीय पक्षांनाही भारी पडू लागली आहे. महायुतीकडून विशाल परब यांच्या विरोधात स्थानिक…

🛑वैभववाडी येथील बुद्ध विहार येथे संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ बेठक संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. विधानसभा सभेच्या या कार्यक्षेत्रामध्येच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणत्या गावी कोणताही प्रसंग होतो कोणी आवाज देऊ कोणी हाक मारो वेळी यावेळी रात्री अपरात्री तिथे हमखास धावून…

🛑माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांचा राजन तेलिंच्या उपस्थितीत ठाकरे सेनेत प्रवेश.

✍🏼लोकसंवाद /- आंबोली. चौकुळ गावातील भाजप पक्षाचे श्री विश्वास सावंत,माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी माजी आमदार तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री राजन…

🛑आमदार वैभव नाईक यांना धक्का.;ठाकरे शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते निलेश राणेंच्या उपस्थितीत शिंदे सेनेत दाखल.

▪️कुडाळ शहरातील ठाकरे सेनेचा बालेकिल्ला अखेर ढासळला.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे कट्टर शिवसेनेचा समजला जाणारा कविलकाटे हा बालेकिल्ला अखेर ढासळला आहे.या बालेकिल्ल्यातील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे…

🛑राणेंनी मतांसाठी जनतेला पैसे वाटण्यापेक्षा दुग्ध व्यवसायिकांचे रखडलेले 2 कोटी 78 लाख 7500 रुपये अगोदर द्यावेत.;सतीश सावंत.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. मतांसाठी जनतेत पैसे वाटण्यापेक्षा माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी त्यांचे मुलगे आमदार नितेश राणे यांच्या प्रतिभा दूध डेअरीच्या माध्यमातून दुग्ध व्यावसायिकांचे रखडलेले सुमारे 2 कोटी…

🛑महिलांना शिव्या देणाऱ्या संजय राऊत ने संस्कार,संस्कृती ची भाषा करू नये.;आमदार नितेश राणे यांनी सुनावले.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार आणि परंपरा या विषयांवर महिलांना शिवीगाळ करणाऱ्या संजय राजाराम राऊत यांनी तोंडचं उघडू नये.सदा भाऊ नी केलेल्या वक्तव्याच आम्ही समर्थन करत नाही.मात्र संस्कार,संस्कृती…

🛑माझा लढा जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी आहे.;अपक्ष उमेदवार सुनील पेडणेकर.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी विधानसभा क्षेत्रामध्ये मागील निवडणुकीत माझे डिपॉझिट जप्त झाले.तरी देखील यावेळी मी माझी उमेदवारी कायम ठेवली आहे.कारण हा माझा लढा जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी आहे.काही लोकांनी सिंधुदुर्ग जिल्हा…

You cannot copy content of this page