Category: वेंगुर्ले

🛑मठ येथील अंडरग्राउंड विजवाहिन्याचे काम वेळीच पूर्ण न केल्यास कार्यालयावर धडक.;उमेश नाईक.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी मुख्य मार्गांनजिक “अंडरग्राउंड विजवाहिन्या” चे काम सुरु आहे. परंतु सध्या ते काम बंदावस्थेत असून वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे.गेल्या आठवडाभर, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात, गेल्या…

🛑वेंगुर्ला तालुक्यात नववर्ष स्वागत यात्रा 2026 होणार भव्यदिव्यतेने.

◼️हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती , वेंगुर्ले संयोजकपदी गिरीष गंगाधर फाटक यांची निवड. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यात नववर्ष स्वागत यात्रा 2026 भव्यदिव्य पद्धतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदू…

🛑 निवती किल्ल्यावर शिव जन्मोत्सव साजरा.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. प्रतिवर्षी संवर्धन करत असलेल्या किल्ल्यावरच दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, भारत मार्फत शिव जन्मोत्सव सोहळा साजरा केला जात असतो. यावर्षी निवती…

🛑वेतोरे देऊळवाडा येथील साईबाबा मंदिरात वर्धापन २६ फेब्रुवारीला.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेतोरे देऊळवाडा येथील, साईबाबा मंदिरात वर्धापन दिनानिमित्त, २६ फेब्रुवारी(गुरुवार) रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.यावेळी सकाळी धार्मिक विधी, सत्यनारायण पूजा , प्रसाद, सायं. ६ वा. मुलांचे…

🛑राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेत शिवजन्मोत्सव मोठ्या दिमाखात साजरा.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेत शिवजयंतीचे औचित्य साधून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून या कार्यक्रमात सहभाग घेतला.यावेळी ‘झुलवा…

🛑आडेली प्रमाणेच संपूर्ण वेंगुर्ले तालुका भगवामय करण्याची क्षमता विजय नाईकांमध्ये.;वैभव नाईक.

◼️आडेली येथे नवनिर्वाचित जि.प. सदस्य विजय नाईक यांचा मा.आम.वैभव नाईक यांच्या हस्ते झाला भव्य सत्कार* ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले मध्ये भाजप आणि शिंदे गट सर्व शक्तीनिशी लढत असताना देखील शिवसेना…

🛑लक्ष्मीबाई कन्याशाळा वेंगुर्ला येथे पारितोषिक वितरण आणि सत्कार समारंभ संपन्न.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. चालू वर्षातील 2026 चा जि.प.प्राथमिक शाळा राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा वेंगुर्ला येथे वार्षिक पारितोषिक वितरण आणि सत्कार समारंभ दिमाखात पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ.नम्रता कुबल ,माजी नगराध्यक्षा वेंगुर्ला…

🛑रेडी जि.प चे प्रीतेश राऊळ व रेडी प.स.च्या प्रीयांका घाटवळ यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जि.प चे विजयी उमेदवार प्रीतेश राऊळ व रेडी पं.स.च्या विजयी उमेदवार सौ. प्रीयांका घाटवळ यांचा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व जि.का.का.सदस्य…

🛑उभादांडा ख्रिस्ती महिलांनी केला पंचायत समिती सदस्यांचा सत्कार..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. नुकत्याच झालेल्या वेंगुर्ला उभादांडा पंचायत समिती निवडणुकीत उभादांडा पंचायत समिती सदस्य म्हणून शिंदे शिवसेनेच्या सौ. साक्षी शैलेश नार्वेकर या प्रचंड मतांनी विजयी झाल्या आहेत. उभादांडा ख्रिस्ती बंधू…

🛑सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,वेंगुर्ला येथे बालोद्यानचे उद्घाटन.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला रामघाट रोड येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुंदर असे बालोद्यान उभारण्यात आले असून सिंधुदुर्ग विद्यानिकेतनचे उपाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या हस्ते बालोद्यानचे उद्घाटन…

You cannot copy content of this page