🛑स्वामी विवेकानंद हॉल निर्मितीबद्दल माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा ‘आनंदयात्री’ तर्फे सत्कार.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्वामी विवेकानंद यांच्या वेंगुर्ला भेटीच्या ऐतिहासिक स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने वेंगुर्ला नगरपरिषद कडून उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद हॉल निर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे तत्कालीन पालकमंत्री मा. श्री. रवींद्र…
