Category: वेंगुर्ले

🛑वेंगुर्ले शहरातील शाळा नंबर ४ या शाळेत आदर्श हँडवॉश स्टेशन व शौचालयाचे उद्घाटन.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले, ३१ जुलै २०२५: स्वच्छ भारत आणि समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आरोग्यवर्धक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वेंगुर्ले शहरातील शाळा नंबर ४ या शाळेत हँडवॉश स्टेशन…

🛑वेंगुर्ले हायस्कूल चे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे सरांचा सेवानिवृत्तीपर सत्कार.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला चे मुख्याध्यापक श्री प्रमोद दिनकर कांबळे आज 31 जुलै 2025 रोजी सेवा निवृत्त झाले. 26 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर तसेच वेंगुर्ला हायस्कूल मध्ये 18 वर्षे…

🛑कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने दिलेल्या वाॅटर फिल्टरचा वेंगुर्ले हायस्कूल मध्ये शुभारंभ.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. कोकण कला व शिक्षण विकास हि सेवाभावी संस्था गेली अनेक वर्षे सिंधुदुर्गात नव्हे तर महाराष्ट्रात कार्यरत असुन विविध शालोपयोगी उपक्रम राबवीत असतात.ह्यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९ शाळांना संस्थेच्या…

🛑कारगिल विजय दिनाच्या निमीत्ताने वेंगुर्लेत भाजपच्या वतीने तीन माजी सैनिकांचा घरी जाऊन सत्कार.

◼️भाजपा च्या वतीने रामचंद्र मुणगेकर ( उभादांडा ) ,देवेंद्र लक्ष्मण गावडे ( मठ – कणकेवाडी ) ,आनंद टिलु गावडे ( मठ – कणकेवाडी ) या माजी सैनिकांचा त्यांच्या घरी जाऊन…

🛑जीवन शिक्षण शाळा आरवली नंबर १ शाळेत वृक्षदिंडी कार्यक्रम संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. दिनांक २५.०७.२०२५ रोजी जीवन शिक्षण शाळा आरवली नंबर एक येथे वृक्षदिंडी कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.या उपक्रमाचे खास आकर्षण म्हणजे वेतोबा देवस्थान कमिटीचा सक्रिय सहभाग घेत,कार्यक्रमासाठी…

🛑अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर परुळे ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

◼️चौकशी करून कारवाई व्हावी सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ माडये यांची तहसीलदारांकडे मागणी. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. अनेक दिवसांपूर्वी कोरजाई येथील बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबतचे वृत्त प्रसारित होताच यावर कारवाई करण्यात आली होती.परंतु गेल्या…

🛑विद्यार्थ्यांचा शाळा अनुभव शेतात –उभादांडा नं.१ शाळेचा बांधावरची शाळा उपक्रम.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिक्षण हे केवळ वर्गखोलीत, चार भिंतींच्या आड मर्यादित राहता कामा नये, तर ते प्रत्यक्ष अनुभवातून मिळालं पाहिजे या उद्देशाने जिल्हा परिषदेने सुरू केलेला विद्यार्थ्यांना शाळेबाहेर प्रत्यक्ष शेतात…

🛑मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोडा येथे रक्तदान करुन मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

◼️५५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्या ५५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने, मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ” *रक्तदान…

🛑अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सामाजिक सप्ताह.;जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची माहिती.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातील वजनदार राजकीय नेते आहेत.२२ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सामाजिक सप्ताह म्हणून साजरा करण्यात…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना नोकरीची संधी.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. रेडीज फाउंडेशन मुंबई व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५/०७/२०२५ रोजी १० ते २ या…

You cannot copy content of this page