Category: वैभववाडी

🛑चोरट्यांनी वैभववाडी शहरात सात बंद घरे फोडुन पाच तोळे सोन्यासह 35 हजाराची रोकड केली लंपास..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी शहरात रविवारी मध्यरात्री झालेल्या घरफोडीचे वास्तव समोर आले आहे. चोरट्यानी तब्बल सात बंद घरात घरफोडी केल्याचे समोर आले आहे. या चोरीत चोरट्यानी सुहास रावराणे यांच्या घरातून…

🛑महायुतीचे सरकार यावं ही जनतेची इच्छा.;सुलक्षणा सावंत.

▪️वैभववाडी येथील महिला मेळाव्यात सौ.सावंत यांचे आवाहन,सौ नीलमताई राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला मेळावा. ✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. महायुतीचे सरकार यावं ही जनतेची इच्छा आहे. त्यासाठी या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितेश…

🛑वैभववाडी तालुक्यातील तिरवडे गावात सुहास गुरव यांच्या संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ घरी बेठक संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. आरोग्य व्यवस्थेच्या कोणत्याही सुविधा आपल्या इथल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना उपलब्ध नाहीत ,शिक्षणात उतर अवस्था मी तुम्हाला सांगितली रोजगाराच्या बाबतीत बोलायलाच नको गेल्या 35 वर्षात या जिल्ह्यांमध्ये ज्या कुटुंबाची…

🛑वैभववाडी येथील बुद्ध विहार येथे संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ बेठक संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. विधानसभा सभेच्या या कार्यक्षेत्रामध्येच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणत्या गावी कोणताही प्रसंग होतो कोणी आवाज देऊ कोणी हाक मारो वेळी यावेळी रात्री अपरात्री तिथे हमखास धावून…

🛑हेत येथील उबाठाच्या दोन माजी शाखाप्रमुखांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. हेत येथील उबाठा गटाचे माजी शाखाप्रमुख मनोहर बाबाजी फोंडके, माजी शाखाप्रमुख रवींद्र सदाशिव फोंडके यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा…

🛑खांबाळे ग्रामस्थ संदेश पारकर यांच्या पाठीशी ठाम..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी तालुक्यातील खांबाळे येथील आदिष्टी देवी मंदिरात संदेश पारकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी येथील दहशतवाद मोडून काढण्यासाठी संदेश पारकर यांच्या पाठीशी ठामपणे राहणार व…

🛑संदेश पारकर यांना आमदार आणणार.;वारकरी बांधवांचा निर्धार.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. संदेश पारकर यांनी कोकीसर येथे प्रकाश सुतार यांच्या घरी असणारी पंढरपूर येथे रवाना होणाऱ्या वारकऱ्यांच्या पालखीला सदिच्छा भेट दिली. यावेळी वैभववाडी तालुक्यातील वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित…

🛑उंबर्डेत उबाठाचे शाखाप्रमुख रमेश साळवी यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश..

  ✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उंबर्डेतील उबाठा गटाचे शाखाप्रमुख, ग्रामपंचायतचे माजी सदस्य रमेश साळवी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता…

🛑आखवणे, भोम पुनर्वसन येथील उबाठाचे माजी शाखाप्रमुख सुरेश उर्फ बुवा पांचाळ यांचा भाजपात प्रवेश.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. आखवणे, भोम पुनर्वसन गावठण येथील उबाठा गटाचे माजी शाखाप्रमुख सुरेश उर्फ बुवा पांचाळ यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश पार…

🛑करुळ घाटाच्या निकृष्ट कामाची सखोल चौकशी करा !

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेल्या रस्त्यावरील कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करुळ घाटाच्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष…

You cannot copy content of this page