Category: सावंतवाडी

बांदा शक्ती केंद्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” हा कार्यक्रम पाहण्यास चांगला प्रतिसाद..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” हा कार्यक्रम बांदा शक्ती केंद्रावर पदाधिकाऱ्यांच्या वतीने पाहण्याच नियोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.प्रत्येक महिन्याच्या शेवटी असलेल्या…

सावंतवाडी पालिकेत नवीन अग्नीशमन बंब दाखल..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी पालिकेत नवीन अग्नीशमन बंब दाखलबंब दाखल झाला असून.महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजनेतून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 55 लाख रुपये यासाठी मंजूर करून दिले होते.याबाबतची माहिती…

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक ठरले ‘बेस्ट पॉलिटेक्निक’..

इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन,नवी दिल्ली यांनी जाहीर केला पुरस्कार.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकला इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली (ISTE) यांच्या तर्फे महाराष्ट्र व…

आता जिल्हयातील अनेक ठाकरे गटातील कार्यकर्ते खऱ्या शिवेसनेत प्रवेश करतील.;ब्रिगेडियर सुधीर सावंत.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. एकनाथ शिंदे यांच्याकडे खरी शिवसेना असल्याचे निवडणूक आयोगने दिलेल्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे.त्यामुळे आता जिल्हयातील अनेक ठाकरे गटातील कार्यकर्ते खऱ्या शिवेसनेत प्रवेश करू लागल्याची माहिती ब्रिगेडियर सुधीर…

गोठोस येथील गजानन लाड यांचा श्री.श्री.१०८ महंत मठाधिश प.पू सद्गुरु गावडे काका महाराज यांच्या हस्ते सत्कार..

औचित्य इलेक्ट्रॉनिक मीडिया मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्ग पत्रकार पुरस्कार २०२३ सोहळा… ✍🏼 लोकसंवाद /- बांदा. समाजात समाज उपयोगी काम करण्याची आवड वेळ प्रसंगी कुठलाही प्रसंग असो मागेपुढे न विचार करता…

“तुम्ही केव्हाही हाक मारा विशाल फाऊंडेशन कायम पत्रकारांच्या पाठीशी असेल ” उद्दोजक विशाल परब.

पुरस्कार प्राप्त सर्व पत्रकारांचे विशाल परब आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार वितरण समारंभ संपन्न.. ✍🏼लोकसंवाद /- बांदा . “तुम्ही मला केव्हाही हाक मारा विशाल फाऊंडेशन कायम तुमच्या पत्रकारांच्या पाठीशी असेल ”…

भाजपकडून उद्या सावंतवाडीत जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर “विचारमंथन” सभेचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. भाजपाच्या माध्यमातून उद्या सावंतवाडी येथे जिल्हा कार्यकारिणी आयोजित करण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय स्तरावरील प्रश्नांसोबत जिल्हास्तरावरील प्रश्नांवर विचारमंथन होणार आहे. या बैठकीत माजी खासदार निलेश राणे, आमदार…

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये पाचवी राष्ट्रीय परिषद संपन्न.;विविध राज्यातून सातशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आयोजित ‘वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्रातील विज्ञान’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद पार पडली. कॉलेजने सलग पाचव्या वर्षी राष्ट्रीयस्तरावरची परिषद आयोजित करून…

सुशांत खिल्लारे याच्या खून प्रकरणी पाच जणांच्या पोलिस कोठडीत वाढ..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सुशांत खिल्लारे याचा खून केल्या प्रकरणी सावंतवाडी पोलिसाच्या ताब्यात असलेल्या तुषार पवार याला आज जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. तर अन्य पाच जणांना १६ तारखे पर्यत…

इन्सुली गावकरवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून दोन लाखांच नुकसान..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. इन्सुली गावकरवाडी येथील तिलारी कॅनलबाजूला असणाऱ्या आंबा, काजू बागायतीला महावितरणच्या पोलवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून दीड ते दोन लाखांच नुकसान झाल आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास ही…

You cannot copy content of this page