Category: सावंतवाडी

🛑लक्झरी कारमधून दारु वाहतूक करणारे कणकवलीतील दोघे जण एलसीबी पोलिसांच्या ताब्यात.; दारुसह 38 लाखाचा मुद्देमाल जप्त…

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मुंबई गोवा महामार्गावरुन फार्च्यूनर कार व स्विफ्ट कार यामधून गोवा बनावटीच्या दारुची अवैध वाहतूक गोव्याकडून मुंबईच्या दिशेने होणार असल्याच्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पथकाने…

🛑राजापूर मधील एक्साईज पथकावर फायरिंग करणारे तिघे आंबोलीत गजाआड..

✍🏼लोकसंवाद /- आंबोली. राजापूर येथे हवेत गोळीबार करून पळालेल्या तिघांना स्विफ्ट गाडीसह नाकाबंदी करून आंबोलीत पोलिसांनी पकडले व रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात दिले ही कारवाई पहाटे साडे चार वाजता आंबोली पोलीस…

🛑शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर शिक्षक दिनी बोंबाबोंब आंदोलन.;युवा सेनेचा इशारा.

▪️डी.एड, बी.एड बेरोजगारांना सहभागी होण्याचे आवाहन.;योगेश धुरी.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. जिल्ह्यातील शाळेत अजूनही शिक्षक न दिल्याने तसेच डी.एड., बी.एड. बेरोजगारांचे प्रश्न न सोडवल्याच्या निषेधार्थ शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयाकडे…

🛑5 सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त परिसंवाद : लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण…

▪️राज्य निवडणूक आयोगाचे भोसले नॉलेज सिटी येथे आयोजन.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचे दुसरे पालक, या शिक्षकांप्रति आदर-प्रेम दर्शवण्यासाठी शाळा-महविद्यालयांतून दरवर्षी ०५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.…

🛑दुसऱ्याशी प्रेमसंबंध जोडून सूत जुळविल्याने रागातून प्रियकराने केला प्रेयसीचा खून..

▪️फ्लॅटवर खून करून आंबोली घाटात नेऊन मृतदेह जमिनीत गाडला.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. गोव्यातील ३० वर्षीय तरुणी दोन दिवसांपासून बेपत्ता आहे.तिचा खून करून आंबोलीत फेकल्याची प्रियकराची जबानी आहे.गोवा पोलीस तिच्या प्रियकरासह…

गव्याची दुचाकीला धडक बसून सातार्डा येथील भाऊ-बहीण जखमी,माजगांव येथील घटना..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. दुचाकीने आपल्या घरी जात असताना गवारेड्याने धडक दिल्यामुळे साटेली तर्फ सातार्डा येथील दोघे भाऊ बहीण जखमी झाले.ही घटना बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास माजगाव भाईसाहेब सावंत समाधी…

गरोदर युवतीची मोटार सायकल चोराला साथ.;आरोसच्या जागरूक ग्रामस्थांनी पाठलाग करुन पकडले..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील आरोस मधलीवाडी येथील संदेश देऊलकर यांच्या घरासमोरिल दुचाकी चोरून घेवून जात असताना जागरूक ग्रामस्थांनी पाठलाग करुन एक युवक आणी एका युवतीला आज (मंगळवारी ) पहाटे…

मळेवाड येथील कॅन्सरग्रस्त अर्पिता परुळेकर हिला हवाय मदतीचा हात..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड हेदुलवाडी येथील रहिवासी अर्पिता आनंद परुळेकर (वय ४२) ही विवाहित महिला ब्लड कॅन्सर या गंभीर आजाराने त्रस्त असून तिच्यावर सध्या ठाणे (मुंबई)…

कॅथॉलिक पतसंस्थेची २९ सावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..

▪️संस्थेला निव्वळ नफा २ कोटी १० लाख तर सभासदांना १४ टक्के लाभांश त्वरीत जमा.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कैथोलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा.लि. सावंतवाडी या संस्थेथी २९ मा वार्षिक सर्वसाधारण…

जिल्हा बँक दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करणार.;अध्यक्ष मनिष दळवी.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कर्ज देणे आणि कर्जाची वसुली करणे एवढ्या पुरतीच बँकिंग कामकाजाची व्याप्ती न मानता सामाजिक जाणवेपोटी जिल्हा बँक दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी प्रशिक्षण, व्यावसायिक…

You cannot copy content of this page