Category: सावंतवाडी

🛑कारिवडेत सुमारे चार लाख रुपयाच्या दागिन्यांची चोरी..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथे एका साखरपुडा समारंभासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून सुमारे चार लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लंपास केले.याप्रकरणी सौ. क्रांती सावंत (रा. नरडवे, कणकवली) यांनी…

🛑पुराव्याची साखळी सिद्ध करणे हे सरकारी पक्षासमोर मोठे आव्हान – अॅड. अजित भणगे.

◼️सावंतवाडी वकील संघटनेच्या ‘लेक्स डिस्कशन’ व्याख्यानमालेत नववे पुष्प संपन्न. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी वकील संघटनेमार्फत आयोजित “लेक्स डिस्कशन” या कायदेशीर व्याख्यानमालेचे नववे पुष्प कुडाळ येथील प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. श्रीकृष्ण उर्फ…

🛑माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प..

◼️कलंबिस्त इंग्लिश स्कूल,च्या १९९३-९४ माजी विद्यार्थ्यांचा झाला स्नेहमेळावा वर्गमित्र एकत्र येत जुन्या आठवणींना दिला उजाळा. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांची “आठवणींची शाळा” ही वर्गमित्र…

🛑भोसले सैनिक स्कूलचे निवासी स्काऊट-गाईड शिबिर शिरवल येथे उत्साहात संपन्न..

◼️निसर्गाच्या शाळेत संस्कार, स्वावलंबन व जीवन शिक्षणाचा अविस्मरणीय अनुभव.. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे तर अनुभवातून मिळणारे शिक्षणच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला खरी दिशा देते या विचाराला मूर्त…

🛑सावंतवाडी पालिकेचे क्रीडा संकुल अत्याधुनिक होणार आमदार दीपक केसरकर यांची माहिती..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील पालिकेच्या माध्यमातून नव्याने होणाऱ्या क्रीडा संकुलात आता इनडोअर व आउटडोर खेळांसाठी सात कोटी रुपये अधिकचे मंजूर झाले आहेत. यात सेमी ऑलिम्पिक ट्रॅक, अॅथलेटिक्स मैदान, रमाकांत…

🛑कोलगाव येथे थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक तिघे जखमी..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. थांबलेल्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे कोलगाव येथे झालेल्या अपघातात १५ वर्षाच्या मुलीसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बेळगाव- वेंगुर्ला मार्गावर…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य Educational Campus BKC – भोसले नॉलेज सिटी

🎉 10 वी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन...! 🎉 🔰 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य Educational Campus 🔰 _*BKC – भोसले नॉलेज सिटी*_ _चराठे (वझरवाडी), ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_ 🎓 10 वी…

🛑यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा ७ वा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या २०२१–२५ या बॅचमधील विद्यार्थ्यांचा दीक्षांत सोहळा आज आनंद, अभिमान आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. भोसले नॉलेज सिटीतील आचार्य चरक ऑडिटोरियममध्ये पार पडलेल्या…

🛑फिट आल्याने कोलगाव येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव भोमवाडी येथील किशोर मुकुंदा मेजारी (वय २९) यांचा फिट आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मेजारी यांना यापूर्वीपासून हृदयविकाराचा तसेच फिट येण्याचा त्रास…

🛑सावंतवाडीतील खुल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत कणकवलीची दिक्षा चव्हाण विजेती..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. भिरवंडे कणकवली च्या दिक्षा नंदकिशोर चव्हाण ने खुली जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकत सर्व कॅरम प्रेमींना सुखद धक्का दिला. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी…

You cannot copy content of this page