Category: सावंतवाडी

🛑माजी भारतीय सैनिकांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीत भव्य तिरंगा यात्रा 2026

◼️शाळेतील विद्यार्थ्यांसह सर्व सामाजिक संस्था आणि माजी सैनिक मोठ्या संख्येने होणार सहभागी. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडीच्या भूमीत राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी, देशाच्या सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावून मातृभूमीचे रक्षण…

🛑इनोव्हा गाडीतून गोवा बनावटीची दारू वाहतूकीवर राज्य उत्पादन शुल्कची कारवाई.;दारूसह १० लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

✒️लोकसंवाद /- बांदा. बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी ठाणे येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून ४ लाख २४ हजार ८०० रूपयाच्या दारूसह गाडी असा एकूण १० लाख २४…

🛑” हर घर तिरंगा ” अभियानांतर्गत महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब व भाजपा पक्षातर्फे देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा ११ ऑगस्ट रोजी.

◼️सावंतवाडी तालुक्यातील हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रभक्ती जागविणारा उपक्रम. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, शिस्त, सांघिकता आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी तसेच देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी, या…

🛑गवारेड्याच्या हल्ल्यात शिरशिंगे येथील वृद्ध शेतकरी गंभीर जखमी.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सह्याद्रीच्या पट्ट्यात गवारेडे आणि रानगाईच्या दहशतीमुळे स्थानिक शेतकरी पूर्णपणे हैराण झाले आहेत.शिरशिंगे-गोठवेवाडी येथील ७० वर्षीय शेतकरी सोमण विठ्ठल घावरे हे आपल्या भातशेतीची पाहणी करण्यासाठी गेले असता गवारेड्याने…

🛑मुंबई विद्यापीठाचा ५९ वा युवा महोत्सव ८ ऑगस्ट रोजी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये.

◼️३५ महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थी करणार सांस्कृतिक कलागुणांचे सादरीकरण. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतर-महाविद्यालयीन युवा महोत्सवाची सिंधुदुर्ग विभागीय फेरी शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी यशवंतराव भोसले…

🛑श्री राजेंद्र मगदूम यांची सावंतवाडी पोलीस निरीक्षक” पदी” नियुक्ती.; मुगदुम यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याचा आज पदभार स्वीकारला.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक” पदी” नियुक्ती झालेल्या राजेंद्र मगदूम यांनी आज आपला पदभार स्वीकारला. राजेंद्र मगदूम यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असताना चांगली सुव्यवस्था…

🛑बी.फार्मसीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू; प्रवेशासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदत.

◼️यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे पडताळणी केंद्र उपलब्ध.. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष – सीईटी सेल मार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम…

🛑सावंतवाडी तालुका भंडारी मंडळा वतीने आयोजित ‘विद्यार्थी गुणगौरव’ सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी,समाजाचे नवनिर्वाचित जि प सदस्य,पं.समिती सदस्य,सरपंच यांचे सन्मान भंडारीरत्न डॉ.प्रा.दिनेश नागवेकर यांचा सन्मान करण्यासाठी येथील शहा सभागृहात आयोजित केलेल्या ‘गुणगौरव २०२६’…

🛑धक्कादायक बाळाला घरातच सोडून आई बेपत्ता बांदा येथे खळबळ;दहा दिवसांनंतरही महिलेचा ठावठिकाणा नाही पोलिसांची पथके शोधात.

✒️लोकसंवाद /- बांदा. केवळ आठ महिन्यांच्या आजारी बाळाला घरातच सोडून एक महिला अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना बांदा येथे समोर आली आहे. पूजा चौहान असे बेपत्ता महिलेचे नाव असून, गेल्या…

🛑भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या शुभ्रा देसाईचे जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदक.;विभागीय स्पर्धेसाठी निवड..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी शुभ्रा संजीव देसाई हिने ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित १४ वर्षांखालील जिल्हास्तरीय ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक…

You cannot copy content of this page