🛑कायद्याने परवानगी दिली आहे गोरक्षकांना आवर घाला,मग अवैध्य धंदेवाल्यांना नैवेद्याचे पान द्या असं म्हणायचं का ?.;अमित वेंगुर्लेकर.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. कायद्याने परवानगी असल्याने जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचा अधिकार कोणत्याही खासगी व्यक्तींना नाही,मग आम्ही सर्वसामान्य जनता! त्यांच्यामुळे तुम्ही लोकनेते आहात त्यांच्यासाठी कायदे सुरक्षा संगठन आहे की,अवैध्य…
