Category: बांदा

बांदा येथे भाजपा नेते किरीट सोमय्या यांचे नगराध्यक्ष संजू परब यांनी केले स्वागत..

बांदा /- भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असून बांदा येथे भाजपच्या वतीने सावंतवाडी नगराध्यक्ष तथा जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत…

बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी वेशभूषेतून साकारले राधाकृष्ण..

बांदा /- दि.३१/०८/२०२१जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी गोपाळकाला सणाच्या निमित्ताने घरातूनच राधाकृष्णच्या वेशभूषा परिधान करून हा दिवस उत्साहाने साजरा केला.भारतीय संस्कृतीत सण उत्सव यांना मानचे स्थान आहे .श्रावण…

जिल्हास्तरीय रक्षा कृतज्ञता बंध कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन..

डाॅ.अनिल नेरूरकर M.D. (अमेरिका) प्रेरित तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे यांच्या वतीने दरवषी प्रमाणे साजरा होणारा रक्षाबंधन सण यंदा अनोख्या पध्दतीने रक्षा कृतज्ञता बंध या उपक्रमाने यशस्वीपणे राबविला.या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

सावंतवाडी-मडुरा मार्गे सातोसे एसटी पंधरा दिवसांत सुरू करा.;बाळू गावडे

बांदा /- गत काही दिवसांपासून काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे प्रशासनाकडून अनलाॅक प्रक्रिया सुरू आहे. लांब पल्ल्याच्या एसटी बसफेऱ्या सुरू झाल्या तरी ग्रामीण भागातील मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांना बसची प्रतीक्षा कायम…

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली बांदा – दोडामार्ग रस्त्यासाठी ‘चक्काजाम’ आंदोलनाला सुरू..

बांदा /- बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी आज भाजपने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नसल्याचा इशारा यावेळी…

मरण पत्करेन पण शेतकऱ्यांचे नुकसान व्हायला देणार नाही.;इन्सुली उपसरपंच काका चराटकर..

गाळ – गोटे काढल्यास नदीचे पात्र वाढण्याचा आहे धोका.. बांदा /- इन्सुली-बिलेवाडी ते ओटवणे आणि तुळसान‌ पूल ते शेर्लेपर्यंत नदीतील गाळ वजा गोटे काढायला देणार नाही. त्यामुळे नदीतीरावरील शेतकऱ्यांचे नुकसान…

पत्रादेवी पोलीस लाठी दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी पुन्हा बंद..

बांदा /- काही दिवसांपूर्वी सर्व वाहनांसाठी खुली करण्यात आलेली पत्रादेवी येथील “पोलीस लाठी” आज सायंकाळ पासून पुन्हा बंद करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी याठिकाणी पाहणी करत ही…

मडुरा-सातोसे रस्त्यावरील मोरीला दुसऱ्यांदा पडले भगदाड..

बांदा /- मडुरा-सातोसे मार्गावरील परबवाडी येथील मोरीपुलाला जून महिन्यात भलेमोठे चार ते पाच फुटी भगदाड पडले होते. संबंधित विभागाने माती व दगडाच्या साहाय्याने भगदाड बुजविले मात्र काही दिवसांनी काल त्याच…

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी तालुका पूरग्रस्तांना मदत..

बांदा /- निगुडे पाटीलवाडी व शेरले दुकानवाडी पूरग्रस्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे यांच्या पुढाकाराने व…

You cannot copy content of this page