Category: मालवण

🛑होडी दुर्घटनेतिल किशोर चोडणेकर यांचा मृतदेह १३ दिवसांनी अलिबाग किनाऱ्यावर सापडला..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. तळाशील खाडीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (५५) या मच्छीमाराचा तब्बल १३ दिवसांनी मृतदेह सापडला आहे. किशोर चोडणेकर हे आठ जूनच्या रात्री समुद्रात…

🛑मसुरे भरतगड किल्ल्यावरती रत्नागिरी सिंधुदुर्ग विकास परिषद ची स्थापना..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील किल्ले भरतगड येथे, ‘रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वांगीण जिल्हा सर्वांगीण विकास परीषद’ या नविन सामाजिक संस्थेचा स्थापना सोहळा संपन्न झाला. यावेळी या संस्थेचे…

🛑कर्ली खाडी पात्रात देवली वाघवणे येथे अनधिकृत वाळू उत्खननावर प्रशासनाने कारवाई करावी.

▪️अन्यथा खाडी पात्रामध्ये उतरून आंदोलन करणार,ग्रामस्थांचे तहसील यांना दिले निवेदन.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. कर्ली खाडी पात्रात देवली वाघवणे येथे अवैद्यरित्या वाळू उत्खनन सुरु असून यावर कारवाई करावी अशी मागणी तेथील…

🛑फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट च्या माध्यमातून आठ वर्षे बेपत्ता असलेला युवक मालवण पोलिसांना सापडला..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील मसदे येथून २०१६ पासून बेपत्ता असलेला प्रशांत विठ्ठल मसदेकर (वय २६) हा युवक तब्बल ८ वर्षांनी सापडून आला आहे.यामद्धे मालवण पोलिसांचे शोधकार्य महत्वपूर्ण ठरले ,प्रशांत…

🛑मसुरेतील भरतगड येथे २० जून रोजी ‘रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद संस्थेचा’ स्थापना सोहळा..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे भरतगड किला येथे रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद या नवीन संस्थेच्या स्थापना कार्यक्रमाचे आयोजन २० जून रोजी सकाळी ९ ते…

🛑कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी राज्य अर्थसंकल्पातून भरीव निधीची निलेश राणे यांच्याकडून मागणी..

▪️या अर्थसंकल्पात कुडाळ मालवणच्या विकासाचा बॅकलॉक भरून काढण्याचा संकल्प… ✍🏼लोकसंवाद /- मालवण. येत्या काही दिवसात पावसाळी अधिवेशन जाहीर होणार असून या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल. लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभा…

🛑आ.वैभव नाईक यांनी आमसभा घेऊन जनतेची माफी मागावी.;विष्णू मोंडकर जिल्हा प्रवक्ते भाजपा सिंधुदुर्ग.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील जनता गेल्या दहा वर्षात मूलभूत विकासापासून वंचित राहिली असून त्याला पूर्णपणे जबाबदार आमदार श्री वैभव नाईक असून त्यांनी वास्तव स्थितीचे भान राखून…

🛑गणेश वाईरकर यांच्या माध्यमातून महिलांना मोफत अक्कलकोट दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मनसे अध्यक्ष सन्मा. श्री राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे उपजिल्हाध्यक्ष श्री गणेश वाईरकर हे महिलांना मोफत अक्कलकोट दर्शन घडवणार आहेत. पुढील महिन्यात या सहलीचे आयोजन करण्यात आले…

🛑पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर चोडणेकर यांच्या कुटुंबीयांच्या घरी निलेश राणे यांची भेट..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. तळाशील खाडीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय 55) या मच्छिमार कुटुंबियांची भाजपा नेते निलेश राणे यांनी बुधवारी भेट घेत धीर दिला.दरम्यान, बेपत्ता…

🛑तिसऱ्या दिवशीही बेपत्ता किशोर चोडणेकर यांचा समुद्र, खाडीपात्रात ड्रोनद्वारे शोध सुरू..

✍🏼लोकसंवाद /-मालवण. मालवण तळाशील येथे खाडीपात्रात शनिवारी रात्री होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय- ५५) या मच्छीमाराचा आज पोलीस प्रशासनाच्यावतीने ड्रोनच्या सहाय्याने सर्जेकोट ते तळाशील या…

You cannot copy content of this page