Category: मसुरे

🛑मसुरे साई मंदिर येथे २४ ते २६ ऑक्टोंबर साई पुण्यतिथी महोत्सव..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. मसुरे येथे साईकृपा मित्र मंडळ गडघेरा बाजारपेठ यांच्या वतीने मसुरे गडघेरा बाजारपेठ येथील साई मंदिर येथे दिनांक 24 ते 26 ऑक्टोंबर दरम्यान साई पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात…

🛑मसुरे गडगेरा वाडीतील १० वर्षे ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगचा प्रश्न दत्ता सामंत यांनी भाजपच्या माध्यमातून सोडविला…

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. गेली दहा वर्षे मसुरे गडघेरावाडी दत्त मंदिर येथील प्रलंबित असलेला ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग चा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे नेते दत्ता सामंत यांनी पहिल्याच भेटीदरम्यान…

🛑मसुरे येथील पाककला स्पर्धेमध्ये ज्योती पेडणेकर विजेती तर ,हेमलता दुखंडे उपविजेती..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. पाककला म्हणजे चविष्ट, रुचकर पोषक जेवण बनवण्याची कला अथवा शास्त्र. भारतात प्रत्येक प्रांतात विविध तऱ्हेचे पाककलेचे आविष्कार पहायला मिळतात. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत मसुरे केंद्र शाळेच्या वतीने…

सिंधू पुत्र अनिल घाटे यांना राज्यस्तरीय फिदा कुरेशी पुरस्कार प्रदान..

▪️अनिल घाटे यांच्या कबड्डी मधील भरीव योगदाना ची दखल… ✍🏼लोकसंवाद /- मसुरे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, ज्येष्ठ कबड्डीपटू, ज्येष्ठ पंच, ज्येष्ठ कबड्डी प्रशिक्षक तसेच महाराष्ट्राच्या कबड्डी करता गौरवास्पद कार्य करणारे श्री…

२४ वी मुंबई डिस्ट्रिक तायकोंदो क्रीडा स्पर्धे मध्ये निशा सोलकर हीला गोल्ड मेडल..

▪️निशा सोलकर मालवण तालुक्यातील रामगड गावची कन्या.. ✍🏼लोकसंवाद /- मसुरे. महर्षी दयानंद कॉलेज परेल ची इयत्ता १२ वी कॉमर्स ची विद्यार्थिनी आणि चिल्ड्रन्स तायकाँदो अकादमी परेल मध्ये प्रशिक्षण घेणारी सिंधुदुर्ग…

दशावतार कलाकार विराज माळगावकर याला परब मराठा समाजाच्या वतीने रोख स्वरूपात आर्थिक मदत..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. परब मराठा समाजाच्या वतीने माळगाव येथील दशावतार कलाकार विराज माळगावकर याला नुकतेच रोख रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली. दशावतार कलाकार विराज मागावकर याची आर्थिक परिस्थिती खालावल्याने आणि…

घाडीगावकर सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रघुवीर वायंगणकर यांची निवड!

लोकसंवाद /- मसुरे घाडीगावकर सहकारी पतसंस्थेच्या “संचालक” पदासाठीच्या २०२३-२४ ते २०२७-२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणुका नुकत्याच पार पडल्या. नवनियुक्त संचालकांच्या पहिल्या सभेत रघुवीर शांताराम वायंगणकर यांची अध्यक्षपदी तर सहदेव सीताराम…

वेंगुर्लेत व्हि. जी. फिटनेसतर्फे आयोजित क्रीडा महोत्सव संपन्न…

✍🏼लोकसंवाद /-वेंगुर्ला. वेंगुर्ला येथील कॅम्प मैदानावर व्हि.जी. फिटनेसतर्फे आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये ३६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. उद्घाटन माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. अडथळा शर्यत व १०० किलोमिटर धावणे…

प्रांताधिकारी श्रीमती ऐश्वर्या कळूसे यांचा आंगणेवाडीत रुदय सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. कुडाळ मालवणच्या नूतन प्रांताधिकारी श्रीमती ऐश्वर्या कळूसे यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या मंदिराला भेट देऊन आपल्या पुढील सेवेसाठी भराडी मातेचे आशीर्वाद घेतले.यावेळी आंगणेवाडी…

वैद्यकीय शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे यासाठी श्रीकांत सावंत यांचे प्रशासनाला निवेदन..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेला मान देऊन मेडिकल कॉलेजचे शिक्षण मराठीतूनच देण्यासाठी शासन स्तरावर ती योग्य ती कार्यवाही व्हावी आणि यावर्षीपासून मातृभाषेतूनच मराठीतून शिक्षण सुरू व्हावे…

You cannot copy content of this page