Category: कुडाळ

🛑न.प.ची.पाईपलाईन फुटल्याने कुडाळ शहरात नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता शिरवलकर यांच्याकडून मोफत पाणीपुरवठा.

◼️कुडाळ शहरातील पाणीपुरवठा होता बंद,पाणी मिळाल्याने नागरिकांनी मानले नगराध्यक्ष यांचे आभार. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ न. प. च्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची मुख्य लाइन फुटल्यामुळे कुडाळ शहरात पिण्याच्या पाण्याची…

🛑श्री.प.पु.विनायक अण्णा राऊळ महाराज चॅरीटेबल ट्रस्ट,पिंगुळी,मार्फत गरजू क्षय-रुग्णांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी येथील भाविकांचे श्रद्धास्थान श्री. प.पू. सद्‌गुरू समर्थ राऊळ महाराज यांचे शिष्य पूज्यनीय श्री. प.पु. विनायक (अण्णा) महाराज पिंगुळी यांचा ४ था पुण्यतिथी उत्सवाचे औचित्य साधून निक्षयमित्र…

🛑सिंधुदुर्गात अवेळी आलेल्या पावसामुळे सर्वाचीच उडवली तारांबळ.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. तब्बल अर्धा महिना आधी विक्रमी सुरुवात करून,गेले तीन दिवस पडत असलेल्या धुवांधार पावसामुळे,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी,व्यापारी आणि सर्वाचेच मोठे नुकसान झाले आहे.जुनमध्ये बरसणारा पाऊस मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात…

🛑कुडाळमधील सिद्धिविनायक अपार्टमेंट येथे काम करणाऱ्या कामगाराचा वीज अंगावर पडल्याने जागीच मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील सिद्धिविनायक अपार्टमेंट येथे काम करणाऱ्या कामगार बुलट अन्सारी (वय २९, रा. उत्तर प्रदेश) याच्यावर वीज पडून तो जागीच ठार झाला.काल कुडाळ शहरांमध्ये विजांच्या कडगटासह पाऊस…

🛑शिवतेज ग्रुप महादेवाचे केरवडे आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धेत समर्थ गवंडी व दिक्षा चोडणकर प्रथम.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. श्री सिद्ध महादेव मंदिर महादेवाचे केरवडे यात्रे निमित्ताने शिवतेज ग्रुप महादेवाचे केरवडे मार्फत आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय खुल्या एकेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धेत समर्थ गवंडी तर माणगाव खोरे मर्यादित…

🛑पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जागविल्या 30 वर्षांपूर्वीच्या आठवणी..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. 1995/96 चा काळ म्हणजे सर्व माध्यमिक शाळांचा सुवर्णकाळ. मुलांची संख्या , शिक्षकांची संख्या ,संस्थांना मिळणारे अनुदान मुबलक होते . आज परिस्थिती बदललेली आहे तरी माजी विद्यार्थी म्हणून…

🛑कुडाळ शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहर नळयोजनेची कुडाळ श्री देव भैरव मंदिर येथील आठ इंची पाण्याच्या मुख्य जलवाहिच्या दुरूस्तीचे काम २० मे रोजी हाती घेण्यात येणार आहे. या दिवशी शहरातील कुडाळेश्वरवाडी,…

🛑म्हापण ग्रामपंचायतीच्या जीवरक्षकाच्या सावधानतेमुळे वाचले मुलाचे प्राण.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. रविवारी सायंकाळी खवणे बीच येथे समुद्राच्या पाण्यात स्नानासाठी उतरुन बुडत असलेल्या १५ वर्षीय आबा तारी राहणार आरवली या मुलाचे प्राण म्हापण ग्रामपंचायतीच्या मार्फत खवणे किना-यावर तैनात असलेल्या…

🛑मारहाणीच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ दिनांक २०/०१/२०२१ रोजी सकाळी १० वाजताचे सुमारास शुभम शेखर भोगटे राहणार पावाशी यांची पुतणी स्पृहा भोगटे पाटाच्या पाण्यात खेळत असताना आरोपी ओंकार गणेश भोसले हा मोटरसायकल…

🛑भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी कुडाळमध्ये सिंदूर यात्रा.*

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी आणि सैन्यदलाप्रति अभिमान व्यक्त करण्यासाठी रविवारी सायंकाळी कुडाळ येथे सिंदूर यात्रा काढण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर द्वारे दहशतवाद्यांसह…

You cannot copy content of this page