Category: कुडाळ

🛑कामळेवीर शाळेत ‘इतिहासाची साधने’ या विषयावर विद्यार्थ्यांना दिला आगळावेगळा अनुभव..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कामळेवीर येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि दुर्ग रक्षक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने “इतिहासाची साधने” या विषयावर शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात…

🛑बंदुका व अग्निशस्त्र बनवल्या प्रकरणी एकाची जामिनावर मुक्तता.;ॲड.विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मोठ्या प्रमाणात बंदुका व अग्निशस्त्र बनवल्या प्रकरणी आणि वन्यजीवांच्या अवशेषांचा बेकायदेशीर साठा केल्या प्रकरणी दि.०४/११/२०२५ रोजी आरोपी आप्पा कृष्णा धुरी याची कुडाळ येथील मे.न्यायाधीश यांनी आरोपींची जामिनावर…

🛑संतोष परब हल्ल्याप्रकरणी मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची दोष मुक्तता;

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. करंजे येथील संतोष मनोहर परब याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह तिघांची जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश…

🛑गोठोस धनगरवाडी येथे उद्या ४नोव्हेंबर ला दशावतारी नाटक.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. गोठोस धनगरवाडी येथील युवा मित्र मंडळ गोठोस, धनगरवाडी यांच्या वतीने समाज मंदिर, गोठोस येथे जय हनुमान दशावतारी नाट्य मंडळ आरोस, दांडेली यांचा महान पौराणिक दशावतारी नाट्य प्रयोग…

🛑खड्डेमय झालेल्या कुडाळ मालवण रस्त्यावर उद्या ४नोव्हेंबरला ठाकरे शिवसेनेच्या वतीने वैभव नाईक बैलगाडीद्वारे करणार जनआंदोलन..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मालवण राज्यमार्ग सध्या खड्ड्यांनी भरून गेला असून वाहन चालकांसाठी तो मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरून चालणे…

🛑नापता मुलाची माहिती देणाऱ्या व्यक्तीला कुडाळ पोलिसांकडुन बक्षीस.

सुनील संभाजी जाधव वय वर्षे 24 रंग सावळा, उंची 5फुट नापता मुलाची माहिती देणाऱ्या व्यक्तीला कुडाळ पोलिसांकडुन बक्षीस देण्यात येईल.

🛑चेंदवणच्या स्वयंभू दुग्ध व्यावसायिक सहकारी डेअरी संस्थेचा वार्षिक बोनस व ग्राहकांना किटली वाटप.

◼️अध्यक्षा सौ.रश्मी देवेंद्र नाईक यांचा पुढाकार यावर्षी 5 पट अधिक बोनस मिळविण्याचा मानस.. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. चेंदवण स्वयंभू दुग्ध व्यावसायिक सहकारी डेअरी संस्थेचा सन 2024-25 वर्षातील रू 18 हजार…

🛑पावशी येथील सेवानिवृत शिक्षक श्री.सत्यविजय पावसकर यांचे वृद्धपकाळाने निधन!

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पावशी बोरभाटवाडी येथील सेवानिवृत शिक्षक श्री.सत्यविजय आत्माराम पावसकर यांचे शनिवार दिनांक 01.11.2025 रोजी रात्रौ 12 वाजण्याच्या दरम्याने वृद्धपकाळाने वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले.श्री.सत्यविजय पावसकर हे जिल्हा परिषद…

🛑पणदूर येथून युवक पाच महिन्यापासून बेपत्ता,आईची पोलिस ठाण्यात धाव..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पणदूर येथून २४ वर्षीय युवक बेपत्ता झाला आहे. पाच महिन्यापासून तो घरी न आल्याने त्याच्या आईने कुडाळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सुनील संभाजी जाधव…

🛑महिला ओबीसी व्हिजेएनटीच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी वाढदिवसाच्या निमित्त राज्य उपप्रदेशाध्यक्ष श्री श्रीधर पेडणेकर यांना दिल्या शुभेच्छा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आज शनिवार दिनांक 01.11.2025 रोजी शिवसेना ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्य उप प्रदेशाध्यक्ष मा श्री श्रीधर पेडणेकर यांच्या वाढदिवशी झाराप येथील शिवसेना कार्यालयामध्ये शिवसेनेच्या महिला ओबीसी व्हिजेएनटीच्या सिंधुदुर्ग…

You cannot copy content of this page