Category: कुडाळ

🛑पावशी येथे 21ते 25 मार्च दरम्यान अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन.;चार दिवस भरगच्च कार्यक्रम..

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ कुडाळ तालुक्यातील श्री महापुरुष समादेवी मित्रमंडळ,पावशी वारकरी सांप्रदाय मंडळ पावशी येथे अखंड हरीनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण चे निमंत्रण गुरुवर्य ह.भ.प. विवेकानंद वासकर महाराज…

🛑गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर मंगळवारी ठाकरे शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन.

◼️नागरिकांना गॅस सिलेंडर मिळत नसल्याने ठाकरे शिवसेना आक्रमक. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा असल्याचे केंद्र आणि राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात…

🛑पुढील दोन दिवस कुडाळ नगरपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा बंद राहील.;नागरिकांनी नोंद घ्यावी.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सोमवार दिनांक 16.03.2026 व मंगळवार दिनांक 17.03.2026या कालावधीत कुडाळ नगरपंचायत हद्दीतील मुख्य प्रवाह असलेली जलवितरण वाहिनीचे काम हे दोन दिवस करण्यात येणार आहे.त्यामुळे या दोन दिवसात कुडाळ…

🛑कुडाळात १७ ला स्पर्धा परीक्षा आणि जीएसटी बाबत मोफत मार्गदर्शन.

◼️मंदार शिरसाट, एमआयडीसी असोसिएशन यांचा पुढाकार.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील व्यापारी, उद्योजक तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमांतर्गत दोन महत्त्वपूर्ण थेट संवाद मार्गदर्शन कार्यक्रमाचे…

🛑कसाल ग्रामपंचायत हॉल येथे महसूल शिबिराचे आयोजन..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक मराअ-2026/प्र.क्र.01/समन्वय-1 दिनांक 18/02/2026 अन्वये तहसील कार्यालय, कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१)” अंतर्गत कसाल…

🛑कुडाळ नगरपंचायत हद्दीतील थकीत मालमत्ता धारकांस दणका.;शहरातील तर आठ मालमत्ता सील.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ नगरपंचायत कार्यक्षेत्रातील न. पं. चा मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करण्याची मोहीम अधिक तीव्र केलेली आहे. बुधवार दि.11/03/2026 रोजी 08 मालमत्ता सील करण्याची कारवाई…

🛑श्री आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समिती च्या पुढाकारातून हिंदू नववर्षा स्वागताची जय्यत तयारी.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी श्री आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समिती कुडाळच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरात गुढीपाडव्या दिवशी गुरूवार दि. १९ मार्च रोजी सायं. ३.३०…

🛑प्रा. प्रवीण दवणे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार प्रदान.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. प्रतिभावान लेखक चिं त्र्यं खानोलकर तथा आरती प्रभू या महान साहित्यिकांच्या नावाने नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मिळतोय याचा मला निश्तितच आनंद आहे. बाबा वर्दम थिएटर्स आणि…

🛑नेरूर गावाच्या पर्यटन विकासात महिला बचत गटांचे फार मोठे योगदान.;रुपेश पावसकर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. नेरूर गावाच्या पर्यटन विकासात महिला बचत गटांचे फार मोठे योगदान आहे भविष्यात त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी त्यांच्या ग्रामसंघाच्या ज्या मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न…

🛑नेरुरच्या आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलचा डंका संपूर्ण जिल्ह्यात गाजतोय.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल नेरूर येथे महिला पालकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. अनेक महिला पालकांनी विविध स्पर्धामध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.…

You cannot copy content of this page