Category: कुडाळ

जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त कुडाळ येथे कार्यशाळा…

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दरवर्षीप्रमाणे या वर्षाची जागतिक होमिओपॅथी दिनाची संकल्पना “सर्वजण स्वास्थ” हि असुन जनसेवा प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन आणि आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त सोमवार, दिनांक…

“स्वसंवादातून स्वतःला समजून घ्या “;डॉ. रुपेश धुरी.

लोकसंवाद /- कुडाळ. (मानसोपचार तज्ज्ञ डॉ रुपेश धुरी यांनी साधला बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी सुसंवाद )”आजच्या धावपळीच्या जगातून हरवत चाललेली: पण मानसिक संतुलन राखण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट…

माणगाव धरणवाडी रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत विरोधात निषेध करून घंटानाद आंदोलनला सुरू..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव धरणवाडी रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक कानेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत समोर घंटानात आंदोलनला सुरुवात झाली. बेजबाबदार ग्रामपंचायत प्रशासनाचा,सरपंचाच्या कर्तुत्वाचा बेजबाबदारपनाचा निषेध असो अशा…

बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयातर्फे जागतिक क्षयरोग दिन साजरा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. क्षयरोग हा जगातील सर्वात गंभीर आजारांपैकी एक आहे. या आजारामुळे दरवर्षी भारतासह जगभरामध्ये लाखो लोकांचा मृत्यू होत असतो. लोकांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी 24 मार्च हा…

उल्लेखनीय यशाबद्दल वैशाली खानोलकर हिचा कुडाळ मधे करण्यात आला सत्कार…

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुका पत्रकार समितीतर्फे एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात काल, ता.२१ला आयोजित आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पत्रकार वैशाली खानोलकर हिचा उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा…

आदिनारायण लाईटस् कुडाळ,गुढीपाव्यानिमित्त कुडाळ येथे शुभारंभ..

💥Loksanvad Advt.💥 ।।श्री गणेशाय नमः।। श्री.आदिनारायण प्रसन्न.।।श्री कुडाळेश्वर प्रसन्न.।। 💫💥गुढीपाव्यानिमित्त कुडाळ येथे शुभारंभ बुधवार २२ मार्च २०२३ 💥💫 💥आग्रहाचे निमंत्रण आदिनारायण लाईटस्. आपणांस कळविण्यास आनंद होतो की,आदिनारायण लाईटस् या दुकानाचा…

श्री सिद्धी गणपती चषक कविलकाटे स्पर्धेत लक्ष्मीवाडी येथील सोहम तेजस स्पोर्ट्सने पटकाविले विजेतेपद तर,शारदा स्पोर्ट पावशी संघ ठरला उपविजेता..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. श्री सिद्धी गणपती चषक कविलकाटे भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत कुडाळ लक्ष्मीवाडी येथील सोहम तेजस स्पोर्ट्सने विजेतेपद पटकाविले. तर शारदा स्पोर्ट पावशी हा संघ उपविजेता ठरला. १८…

कुडाळ येथे “शिवगर्जना” महामानाट्याला तिन्ही दिवस ” हाऊसफुल्ल “,हजारो जनसमुदायाला नतमस्तक होत विशाल परब यांनी मानले उपस्थितांचे आभार..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवगर्जना महानाट्याला जिल्हाभरातील शिवप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान यापुढेही अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले…

अंतर्गत वाद बाजूला ठेवून काम करा,आगामी निवडणुकीत विरोधी पक्षाला एकही जागा नको.;खासदार नारायण राणे.

खासदार नारायण राणे यांनी,विशाल परब यांचे मानले आभार.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यायाने कोकणाचा विकास भाजपानेच केला आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा, लोकसभा जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीमध्ये एकही जागा विरोधी…

साळगाव येथे गुटख्या सह १३ लाखाचा मुद्देमाल जप्त.;सिंधुदुर्ग पोलिसांची कारवाई.;गाडीसह १३ लाखाचा मुद्देमाल जप्त..

🛑लोकसंवाद /- कुडाळ. साळगाव येथे सिंधुदुर्ग पोलिसांकडून तब्बल ७ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तर ६ लाखाची गाडी मिळून एकुण १२ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

You cannot copy content of this page