Category: कुडाळ

🛑शिक्षणातील नवीन बदलांचा अभ्यासपूर्णपणे स्वीकार करा.;उमेश गाळवणकर

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. “बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षणात जे बदल होत आहेत त्या बदलाचा, तसेच नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करा. पैशाच्या श्रीमंती बरोबर वैचारिक श्रीमंती ही वाढवा. पदवी माणसाला पदोन्नती चे फायदे देईल;…

🛑सख्ख्या भावाचे बोट तोडून गंभीर दुखापत केल्या प्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता..

▪️आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांनी पाहिले काम.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सख्ख्या भावाचे बोट तोडून गंभीर दुखापत केल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारा आरोपी महादेव रामचंद्र गोवेकर रा.रांगणा तुळसुळी याची आज…

🛑मुंबई – गोवा महामार्गावर इको गाडीच्या धडकेत गाईचा मृत्यू,एक जखमी…

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दोन गाईंना इको गाडीने जोरदार धडक दिल्याने एका गाईचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुसरी गाय जखमी झाली आहे. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास येथील…

🛑नगराध्यक्षा सौ.अक्षता खटावकर यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथील संविता आश्रमात धान्य वाटप..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळच्या नगराध्यक्षा सौ.अक्षता खटावकर यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथील संविता आश्रमाला आज धान्य वाटप करण्यात आले.यावेळी शुभांगी काळसेकर, रंजना जळवी, युवक काँग्रेस शहराध्यक्ष चिन्मय बांदेकर, अनंत खटावकर, अल्पसंख्याक…

🛑मराठा आरक्षणप्रश्नी ओबीसी महासंघाचा नारायण राणेंच्या भूमिकेला पाठिंबा.;नितीन वाळके.

▪️मनोज जरांगे- पाटील यांच्या सरसकट मराठा आरक्षणाला आमचा आक्षेप. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. मराठा आरक्षणासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे.मात्र,मनोज जरांगे- पाटील यांच्या सरसकट मराठा आरक्षणाला आमचा…

🛑मनोहर मनसंतोष गडावर माहिती फलकाचे अनावरण..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत मनोहर मनसंतोष गडावर माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले.मनोहर मनसंतोष गडावर शिवापूर व शिरशिंगे मार्गे येणाऱ्या वाटा ज्याठिकाणी एकत्र येतात त्या बाजार आंबा येथील…

🛑काँग्रेसच्याच्या बैलगाडी सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद,स्पर्धेत सतीश आळवे यांची बैलगाडी प्रथम.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेसच्याच्या वतीने आयोजित बैलगाडी सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सतीश आळवे (लक्ष्मीवाडी) प्रथम क्रमांकाचा मानकारी ठरला. तालुक्यातील १० बैलगाडी स्पर्धेत आणि…

🛑ओमसाई मच्छीमार्केट मित्रमंडळ कुडाळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तिरंगी बारीला रसिकांचा चांगला प्रतिसाद..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. ओमसाई मच्छीमार्केट मित्रमंडळ कुडाळ यांच्या वतीने दिवाळी सणानिमित्त तिरंगी बारीचा जंगी सामना आयोजित करण्यात आला होता. या बारीच्या सामन्यात बुवा अरुण घाडी, युवा समीर कदम आणि वा…

🛑जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाची १८ नोव्हेंबरला महत्वाची सभा..

▪️ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी प्रवर्गानी उपस्थित राहण्याचे आवाहन.. ✍🏼लोकसंवाद /- समील जळवी, कुडाळ सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ, सिंधुदुर्ग या अराजकीय समाज संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा शनिवार…

‘पाट हायस्कूलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नवी मुंबईचे नगरसेवक किशोर पाटकर यांच्या हस्ते १०० विद्यार्थ्यांना सायकल वितरीत ..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. एस.के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित, एस.एल. देसाई विद्यालय पाट व कै. एस.आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य व विज्ञान उच्च…

You cannot copy content of this page