Category: कुडाळ

🛑कुडाळ तहसिलदार कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तहसिलदार कार्यालयात आज रोजी ३८वा राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुडाळ तालुका तहसिलदार श्री.वसावेसाहेब यांनी भुषविले. कार्यक्रमास जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सभासद श्री.…

🛑ग्रामपंचायत पिंगुळी,साई कला मंच आणि पिंगुळी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून उद्यापासून तीन दिवस ‘पिंगुळी महोत्सवाचे आयोजन.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ ग्रामपंचायत पिंगुळी, साई कला मंच आणि पिंगुळी ग्रामस्थ आयोजित पिंगुळी महोत्सव 2024 ला उद्या 25 पासून बॅरिस्टर नाथ क्रीडांगण एमआयडीसी पिंगुळी कुडाळ येथे दिमाखात सुरुवात होत…

🛑आमदार निलेश राणे यांनी घेतली ऍड. विवेक मांडकुलकर यांची भेट..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सुप्रसिद्ध वकील,माजी पंचायत समिती सभापती ऍड. विवेक उर्फ बंड्या मांडकुलकर यांचा काही दिवसांपूर्वी अपघात होऊन दुखापत झाली. ही घटना समजल्यानंतर कुडाळ- मालवण चे आमदार श्री. निलेश राणे…

🛑हिर्लोक येथील अघोरी पूजा तसेच नरबळीच्या संशयावरून न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सर्व आरोपींची जामिनावर मुक्तता.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. हिर्लोक येथील अघोरी पूजा तसेच नरबळीच्या संशयावरून न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या विशाल विजय जाधव मुळ रा. हिर्लोक सध्या रा.ठाणे,सुमित मिलिंद गमरे रा. चिपळूण, हर्षाली विशाल जाधव मुळ रा.…

🛑बीएसएनएल सेवा सुरळीत करा अन्यथा युवासेनेचा मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा ईशारा.;मंदार शिरसाट.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या बीएसएनएल सेवेचे तीनतेरा वाजले असून बहुसंख्य भाग मोबाईल सेवेपासून खंडित झाला आहे.याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी युवासेनेकडून मोबाईल टॉवरवर चढून अभिनव आंदोलन करण्यात येणार…

🛑दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने आकेरी भुईकोट येथे मार्गदर्शक फलकाचे अनावरण..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे कुडाळ तालुक्यातील आकेरी येथील आकेरी भुईकोटाकडे जाणाऱ्या मार्गावर आज रविवार दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी मार्गदर्शक फलक लावण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किल्ले…

🛑हिर्लोक आंबेडकरनगर येथील वादग्रस्त घरास अंधश्रध्दा निर्मूलन समितीची भेट व जनजागृती,कुडाळ पोलिस ठाण्याचा पुढाकार.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. काही दिवसापूर्वी कुडाळ तालुक्यातील हिर्लोक आंबेडकरनगर येथे एका वादग्रस्त घरात अघोरी कृत्य व नरसंहार बळीसारखा प्रकार घडण्यापूर्वीच गावातील काही जागृत ग्रामस्थ व कुडाळ पोलिसांच्या दक्षतेमुळे वेळीच सदर…

🛑पिंगुळी येथील लोककलाकार गणपत मसगे याना राजस्थान सरकारचा पुरस्कार जाहीर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. ठाकर आदिवासी कलाक्षेत्रातील कळसूत्री बाहुल्या व चित्रकथी या कलाप्रकारात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय लोककलाकार गणपत सखाराम मसगे यांना राजस्थान सरकार व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक उदयपूर यांच्याकडून दिला…

🛑महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याच्या आरोपातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता.;आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांचा यशस्वी युक्तिवाद.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याच्या आरोपातून संशयित आरोपी युवराज विजय सावंत, वेदिता विजय सावंत दोघेही रा.पोखरण याची कुडाळ येथील मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. पी.आर.ढोरे यांनी…

🛑कुडाळमद्धे लायन्स ऑटो एक्स्पो,इंडस्ट्रीयल कम भव्य फूड फेस्टिवल 28 ते31 डिसेंबरला..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेतर्फे दिनांक २८,२९, ३० व ३१ डिसेंबर रोजी (रोज सायंकाळी ६.०० नंतर) कुडाळ हायस्कूल, कुडाळच्या भव्य मैदानावर ‘ऑटो-एक्सपो इंडस्ट्रियल-कम-फूड फेस्टिवल’…

You cannot copy content of this page