Category: दोडामार्ग

🛑दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून मंजुर केलेल्या आयी कुंभारवाडी सभामंडपाचे उदघाट्न..

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून मंजुर केलेल्या आयी कुंभारवाडी सभामंडपाचे आज उदघाटन करण्यात आले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस शिवसेना…

🛑कळणेत ओंकार हत्तीच्या हल्ल्यात बैलाचा तडफडून मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील कळणे मायनिंग मार्गे कळणे गावात बुधवारी सायंकाळी दाखल झालेल्या जंगली ‘ओंकार’ हत्तीने रात्री उशिरा मोठा कहर केला. शेतकरी शाहिर इस्माईल खान यांच्या शेतात बांधून ठेवलेल्या…

🛑ओंकार हत्तीची पुन्हा दोडामार्गमद्धे दाखल..

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. मागील तीन महिन्यांपासून गोवा राज्यात व सावंतवाडी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीने दोडामार्ग तालुक्यात पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. आज सायंकाळच्या सुमारास डोंगरपाल गावातून तो कळणे परिसरात…

🛑विज्ञान हेच प्रगतीचे गमक’: कोनाळकट्ट्यात ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

🖋️लोकसंवाद /- ​दोडामार्ग. शिक्षण विभागाच्या वतीने व ​तिलारी खोरे शिक्षण प्रसारक मंडळ, कोनाळकट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच कोनाळकट्टा येथे उत्साहात पार पडले. या प्रदर्शनाच्या…

🛑५३ वे दोडामार्ग तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन: ०९ व १० डिसेंबर रोजी कोनाळकट्टा येथे आयोजन!

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभाग आणि पंचायत समिती, दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे दोडामार्ग तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मंगळवार, दिनांक ०९ डिसेंबर २०२५ ते बुधवार, दिनांक…

🛑नारळ-सुपारी बागायत सक्षमीकरणासाठी कोलझर सोसायटीचा मेळावा यशस्वी!

🖋️लोकसंवाद /- ​दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील नारळ आणि सुपारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोलझर विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड, कोलझर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘शेतकरी बागायतदार मेळावा’ मोठ्या उत्साहात पार…

🛑पाण्यात बुडून एका ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू..

🖋️लोकसंवाद/- दोडामार्ग. पाण्यात बुडून एका ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ९:५५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सुधा नारायण रेडकर रा. मणेरी, नुतनवाडी असे मृत महिलेचे नाव असून सासोली…

🛑आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे शिवसेनेच्या पदाधीकाऱ्यांचे शिंदे शिवसेनेत प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. माजी शालेय शिशण मंत्री आमदार दीपकभाई केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे शिवसेनेच्या दोडामार्ग महिला तालुका प्रमुख श्रेयाली गवस यांचा शिंदे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश झाला. यावेळी सिंधुदुर्ग…

🛑हत्तीबाधित शेतकऱ्यांना नेमकं हवंय काय ? शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांचा सवाल.

◼️शासन हत्ती पकड मोहीम राबविण्यास अनुकूल तर,स्थानिक करताहेत विरोध. 🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. तिलारी खोऱ्यात गेली अनेक वर्षे असणारा रानटी हत्ती प्रश्न थेट सावंतवाडी तालुक्यापर्यंत पोहचला. अलीकडे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हत्ती पकड…

🛑किडनिच्या आजाराने त्रस्त असलेल्या सुनेश गवस यांना भाजपचे युवानेते विशाल परब यांच्याकडून आर्थिक मदत.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. भाजपचे युवा नेते श्री विशाल परब हे राजकारणा सोबत समाजकारणात नेहमी अग्रेसर असतात.गरजूंना मदत करणे हे त्यांचे जणू ब्रिद वाक्य आहे.झोळंबे येथील सुनेश गवस हे किडनिच्या आजाराने…

You cannot copy content of this page