Category: दोडामार्ग

🛑दोडामार्ग – भेडशी मार्गावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अल्टो कार अपघातात पलटी..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तिलारी-भेडशी मार्गावर चालकाचा गाडी चालवण्यावरील अचानक ताबा सुटल्याने मारुती कंपनीची GA-08- 8554अल्टो कार पलटी होऊन अपघात झाला आहे.ही घटना आज सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास…

🛑हळबे महाविद्यालयात संविधान दिन साजरा..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि आजीवन विस्तार विभाग यांच्या वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला यावेळी संविधानाचे…

🛑शिवसेनेच्या दोडामार्ग मधील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर.

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. महायुतीला जिल्ह्यात मोठे यश मिळाल्यानंतर आता शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी तालुका सरचिटणीसपदी अमरसिंह राणे, सहसचिवपदी आनंद नाईक तर ,सुभाष उर्फ बबलू पांगम…

🛑विशाल परब यांनी दोडामार्ग येथे कार्यकर्त्यांशी साधला संवाद..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी रविवारी दोडामार्ग येथे भेट देत कार्यकर्त्यांची संपर्क साधला. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. युवा वर्गामध्ये युवा नेतृत्व…

🛑दोडामार्गमद्धे दोन सॉमिलवर वनविभागाकडून कारवाई..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. अवैध्य लाकूड साठा आढळल्या प्रकरणी दोडामार्ग तालुक्यातील दोन सॉमिलवर वनविभागाकडून कारवाई करण्यात आली. तसेच हे दोन्ही सॉमिल सील करून संबंधित मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे…

🛑नेता नव्हे…कार्यकर्ताच! भर पावसात व्यासपीठ सोडून विशाल परब जनतेसाठी खाली उतरत लोकांमध्ये मिसळले!

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. “तो आला…. त्याने पाहिले आणि…त्याने जिंकले” असे जेत्याबद्दल नेहमीच म्हंटले जाते. पण आज खरोखरच हे एका गर्दीने भरलेल्या कार्यक्रमामध्ये वास्तवात घडले! प्रसंग होता तो दोडामार्ग येथील श्रीमद…

🛑 सासोली जमीन व्यवहार बेकायदेशीर म्हणणाऱ्यांना न्यायालयाने का फटकारले.

▪️बांधकाम करण्यास मनाई केलेला आदेश न्यायालयाकडून रद्द,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आंदोलनात का नाहीत?_* ✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. सासोली जमीन व्यवहार बेकायदेशीर म्हणारे त्यांचे म्हणणे मे.न्यायालयात समक्ष सिद्द करण्यास असमर्थ ठरण आहेत…

🛑सासोली जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे संदेश पारकर यांचे जन आंदोलन सुरू..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. सासोली जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे संदेश पारकर यांचे जन आंदोलन सुरू झाले असून शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.…

🛑केर येथे हत्ती संकटानंतर आता “बिबट्या संकट” सापळा रचून पकडण्याची मागणी.

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. मोर्ले – केर रस्त्यावर प्रवाशांना दिसणारा बिबटया आता थेट घरापर्यंत पोहचल्याची घटना शनिवारी रात्री घडली. केर अवाटवाडी येथील एका ग्रामस्थांच्या खिडकीवर मांजरावर हल्ला करण्याच्या हेतूने धडक दिली…

🛑रोजगार उपलब्ध करून देणार व खासदार नारायण राणे यांचे स्वप्न सत्यात उतरविणार.;मंत्री दीपक केसरकर.

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री,महाराष्ट्र राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी आज आडाळी एमआयडीसी ची पाहणी केली. यावेळी काही औषधी कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक देखील उपस्थित होते. आडाळी…

You missed

You cannot copy content of this page