Category: दोडामार्ग

🛑तिलारी धरणावरून रानटी हत्तींच्या कळप आता शिरवल धरणावर..

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. तिलारी धरणावरून रानटी हत्तींच्या कळपाने आपला मोर्चा शिरवल धरणाकडे वळविला आहे.हत्तींच्या आगमनामुळे या परिसरात चिंतेचे वातावरण आहे.शिरवल धरणावर हत्तींचे आगमन होताच वन विभागाने सावधगिरी बाळगण्याचा इशारा ग्रामस्थांना…

🛑अखेर मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली सूरू असलेले सरपंच सेवा संघटनेचे उपोषण मागे.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. हत्ती पकड मोहीम राबवा व योग्य प्रतिबंधक उपाययोजना करा यासाठी स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली उपोषण शुक्रवार दि- ०७ मार्च पासून सुरू…

🛑दोडामार्ग तालुक्यातील माटणे येथे गॅस गळती ग्रामस्थ आक्रमक.;एम एन जी एल गॅस कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील माटणे येथील सीएनजी स्टेशनला गॅस पुरवठा करणाऱ्या कुडचिरे गोवा ते माटणे या पाईपलाईनला आज सकाळी आयी माटणे येथील सीमेजवळ गॅस गळती पाहावयास मिळाली, यातून आग…

🛑लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात महिला कायदेविषयक व्याख्यान संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात महिला गुन्हे ,सायबर गुन्हे ,डायल 112 या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्या सहाय्याने पूर्ण जगांनी प्रगती केली परंतु यातूनच…

🛑दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पावसाळे मोठे नुकसान.

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. दिवसभर उष्णता, रात्री हलकीशी थंडी जाणवत असतांनाच सकाळी दाट धुके पसरलेले होते. दरम्यान सायंकाळी दोडामार्ग तालुक्यातील काही भागात बिगर मौसमी…

🛑तिलारी खोऱ्यात सापडली ‘ड्रोसेरा बर्मानी’ कीटकभक्षी वनस्पती..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. निसर्ग रम्य कोकण हे विविधतेने नटलेले आहे. निसर्गाच्या वैविध्यांचे माहेरघर असेच एक विलोभनीय सौंदर्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील केर गावात सापडले आहे.कीटकभक्षी असणाऱ्या वनस्पतींच्या प्रजातीतील…

🛑सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जातीमधील सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकत्यांचा गौरव करावा व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

🛑पुनर्वसन साळ येथील सुपूत्राची प्रजासत्ताक दिनी ‘परेड साठी निवड..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. आजोबाच्या पावलांवार पाऊल ठेवून महेश सावंत याची सैन्यात भरती होण्याच्या दिशेने वाटचाल तिराळी धरणामु‌ळे विस्थापित झालेल्या पालं गावातील सुरेश सावत है भारतीय लष्करातील निवृत सुभेदार, त्याचा नातू…

🛑सुहास देसाई राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित!

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांचे महामंडळ यांचे ५२ वे राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्र चिमूर (जि. चंद्रपूर) येथे संपन्न झाले. यामध्ये श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे प्रशालेचे…

🛑लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात मानसिक आरोग्य आणि ताणतणाव मार्गदर्शन संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय दोडामार्ग येथे मानसिक आरोग्य आणि ताणतणाव या संदर्भात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने समुपदेशन करण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांना संतुलित आहार,पुरेशी झोप,व्यायाम,वेळेचं…

You cannot copy content of this page