Category: आचरा

🛑आचरा व्यापारी संघटनेतर्फे पोलीस प्रशासन आणि विद्यूत मंडळाचा सन्मान.

🖋️लोकसंवाद /- आचरा. गणेशोत्सव कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखत संपूर्ण गणेशोत्सवात सुनियोजन करत वाहतूक कोंडी समस्या उद्भवू न देता. दिवस रात्र कष्ट घेणा-या पोलीस प्रशासनाचे तसेच गणेशोत्सव कालावधीत विद्यूत…

🛑पंचायत राज अभियान विशेष आचरा ग्रामसभेस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

◼️इनाम जमिनीमुळे ॲग्री स्टॅक बाबत ग्रामस्थ आक्रमक.. 🖋️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर. आचरेगावात इनाम जमिनीमुळे कुळ असलेल्या बहुतांशी ग्रामस्थांचे अँग्री स्टॅक होत नसल्याच्या मुद्यावर ग्रामस्थ आक्रमक होत ग्राम महसूल अधिकाऱ्यांना धारेवर…

🛑आचरा येथे 3आक्टोबर रोजी जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धा..

🖋️लोकसंवाद /- आचरा. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त र 3आक्टोबर रोजी रात्रौ ठिक 9 वाजता देवूळवाडी पुरस्कृत जिल्हास्तरीय खुल्या फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या साठी..…

🛑हिर्लेवाडी बीएस एन एल टॉवर कार्यान्वयित.;ग्रामस्थांमधून समाधान.

🖋️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर. नेटवर्क पासून वंचित असलेल्या हिर्लेवाडी भागातील बीएस एन एल टॉवर बुधवारी आचरा सरपंच यांच्या उपस्थितीत कार्यान्वयित करण्यात आला. आणि हिर्लेवाडी भागात मोबाईल रींग खणखणली. आचरा सरपंच…

🛑आचरा येथे अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन.

🖋️लोकसंवाद /- आचरा. आचरा येथील गणपती बाप्पांचे ढोल ताशांच्या गजरात,गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया च्या गजरात साश्रू नयनांनी विसर्जन करण्यात आले. आरती,भजन,फुगडी च्या गजरात गेले दहा दिवस रंगून गणेशाच्या…

🛑आचरा येथे ८सप्टेंबर रोजी भक्ती गीतांचा बहारदार कार्यक्रम.;भक्ती रंग सुप्रसिद्ध गायिका श्रृती पाटील आणि अजीत गोसावी यांचा सहभाग.

🖋️लोकसंवाद /- आचरा. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे चौघडयावरचा गणपती आचऱ्याचा विघ्नहर्ता गणेशोत्सव 2025 निमित्ताने श्री बाळगोपाळ मंडळ आचरा वरचीचावडी आयोजित आणि संदीप पाटील जयेंद्र पाटील पुरस्कृत सुप्रसिद्ध…

🛑आचरा हायस्कूल येथे रांगोळी स्पर्धेत दिव्या खोत, निधी राऊत ,आदिती आचरेकर नैना जाधव प्रथम.

🖋️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर. न्यू इंग्लिश स्कूल आचरा तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.यात 8वी ते 10वी प्रथम गट तर,11वी ते…

🛑गस्तीच्या आश्वासनाअंती तळाशील ग्रामस्थांचे धरणे आंदोलन स्थगित.;वाळू उपशा विरोधात ग्रामस्थांचे आंदोलन होते सुरु.

🖋️लोकसंवाद /- आचरा. कालावल खाडीपात्रात तळाशील रेवंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृतरित्या वाळू उपसा सुरु असून त्यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त बनलेल्या तळाशील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या पूर्वइशाऱ्यानुसार…

🛑जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नं. १शाळेत स्त्री पुरुष समानता आधारित रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न.

🖋️लोकसंवाद /- आचरा. शालेय स्तरापासून स्त्री पुरुष समानता हे मूल्य विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे या हेतूने आडवली नं. १शाळेतील विद्यार्थ्यांनी परस्परांना राखी बांधून समानता तत्व आयुष्यभर अंगीका रण्याची शपथ घेतली.विशेष म्हणजे…

🛑क्रांती दिनानिमित्त हुतात्मा कोयंडे स्मारक येथे महसूल कडून मानवंदना.

🖋️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर. क्रातीदिना निमित्ताने आचरा ता.मालवण येथील हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे स्मारक येथे महसूल प्रशासनाकडून आचरा ग्राममहसूल अधिकारी श्रीमती मौसमी शिरसाट यांनी पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना देण्यात आली.…

You cannot copy content of this page