Category: रत्नागिरी

🛑सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपचे नारायण राणे 700 मतांनी आघाडीवर..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात महायुती, भाजपचे नारायण राणे हे 700 मतांनी आघाडीवर आहेत.तर ठाकरे गटाचे विनायक राऊत हे पिछाडीवर आहेत.

🛑कोकणकन्या एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशाचा तोल जाऊन पडल्याने मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबईहून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांना गर्दी वाढत आहे. रस्तेमार्गे कोकणात पोहोचणे अधिक खर्चिक व वेळखाऊ असल्याने, कोकणवासी रेल्वेला प्राधान्य देतात. प्रचंड गर्दी असलेल्या कोकणकन्या एक्स्प्रेसमधून…

🛑मला खासदार बनवायला महायुती सक्षम साळवीनी चिंता करू नये.;किरण सामंत.

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. मला खासदार करायचे कि नाही याचा निर्णय महायुती घेईल. मला खासदार बनवायला शिंदे, फडणवीस सक्षम आहेत. राजन साळवीनी माझी काळजी करण्यापेक्षा आपल्या आमदारकीची चिंता करावी असे वक्तव्य…

🛑किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे बंधू उदय सांमत यांच्या संपर्क कार्यालयालयावरील बॅनर हटवले..

▪️कोकणातल्या राजकीय घडामोडी मध्ये दोन भावांमधील वाद आला चव्हाटय़ावर.. ✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. उद्योजक आणि शिवसेना नेते किरण सामंत यांच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेले उदय सामंत यांचा फोटो असलेले बॅनर तसेच उदय…

🛑देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेत सावंतवाडीच्या दिपेश शिंदे यांनी स्वतःचे शरिर रंगाने बनवले भाजपामय.;उद्योजक विशाल परब यांचे सौजन्य…

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. राजापूर येथे होत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेत सावंतवाडीच्या दिपेश शिंदे यांनी युवा उद्योजक तथा भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस विशाल परब यांच्या सौजन्याने स्वतःचे शरीर…

🛑सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा निवडणुकीत आता १३ उमेदवार रिंगणात..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा निवडणूक 2024 ची उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया कालच 19 एप्रिल 2024 रोजी पार पडली यामध्ये अर्ज केलेल्या छाननी मद्धे ,एकूण १३ उमेदवार लोकसभा…

🛑रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये १४ लाख ५१ हजार ६३० मतदार करणार मतदान..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये १४ लाख ५१ हजार ६३० मतदारांची १९ एप्रिलला अंतिम नोंदणी झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिली आहे.नव्या नोंदणीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील…

🛑शक्ती प्रदर्शन करीत केंद्रीय मंत्री नारायण राणें यांनी महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज केला दाखल..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसघाचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यानी आज शेवटच्या दिवशी शुक्रवारी 19 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, शिक्षणमंत्री…

🛑कार्यकर्त्यांना संबोधताना खासदार विनायक राऊत झाले भावुक!!

✍🏼लोकसंवाद /-रत्नागिरी. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेताना विनायक राऊत झाले भावुक क्षण भर तोंडातून शब्दच फुटले नाहीत. त्यांना समोरचा भव्य जनसमुदाय बघून काही भरून आले.इंडिया आघाडी तर्फे आज…

🛑ठाकरे शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन करत खा.विनायक राऊत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज केला दाखल..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. ठाकरे शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज महाविकास आघाडीतून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक…

You missed

You cannot copy content of this page