Category: स्थळ

🛑अल्पवयीन मुलीची ३.२५ लाखांची दागिने फसवणूक प्रकरणात ॲड. विनय मांडकुलकर यांच्या युक्तिवादाने संशयित आरोपी दीपक सावंत यास जामीन मंजूर!

✒️लोकसंवाद /- कुडाळ. आजाराच्या खोट्या कारणावरून एका अल्पवयीन मुलीची तब्बल ३ लाख २५ हजार रुपयांच्या दागिन्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला मे. कुडाळ न्यायालयाने मोठा दिलासा दिला…

🛑माजी नगराध्यक्षा तथा सौ.नगरसेविका आफरीन करोल यांनी मानले आमदार निलेश राणे साहेब यांचे आभार.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत हद्दीत मज्जिद मोहल्ला येथे तवक्कीर परिसरात हायमास्ट बसवणे या कामासाठी कुडाळ मालवण चे लोकप्रिय,कार्यतत्पर व कार्यक्षम आमदार सन्माननीय श्री निलेश राणे साहेब यांनी आपल्या आमदार…

🛑कुडाळ महिला व बाल रुग्णालयात जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन परिस्थितीतील तयारी आणि आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नव्याने…

🛑नेपाळ येथे अडकलेल्या नागरिकांसाठी मदत.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. ​नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, तेथे विविध देशांतील व राज्यातील अनेक पर्यटक अडकले आहेत. ​या पार्श्वभूमीवर, तेथे अडकलेल्या…

🛑33हजार सुप्त पोस्टखात्यांत दीड कोटींची बचत;खातेदारांना रक्कम परत मिळणार.

◼️जुन्या बचत खात्यांची तपासणी करण्याचे पोस्ट विभागाचे आवाहन. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. गेल्या पाच वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोस्ट खात्यात सुमारे ३३ हजार सुप्त (निष्क्रिय) खाती आढळली असून, या खात्यांमध्ये खातेदारांचे सुमारे…

🛑पिंगुळी गणेशकोंड मध्ये सापडलेल्या मगरीची वनविभागाकडुन सुटका.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी-भूपकरवाडी येथील गणेशकोंडच्या पाण्यात आढळून आलेली भलीमोठी मगर अखेर वनविभागाच्या बचाव पथकाने आज दुपारी मोठ्या शिताफीने जेरबंद केली. काल दुपारपासून सुरू असलेल्या बचावकार्याला अखेर यश आले असून,…

🛑धक्कादायक:स्वतःच्या अंगावर धारदार हत्याराने वार करत आत्महत्तेचा प्रयत्न चिरेखाणीत तरुण गंभीर जखमी

✒️लोकसंवाद /- मालवण. चौके-साळेल मार्गावरील एका चिरेखाणीत तरुणाने स्वतःच्या गळ्यासह शरीराच्या विविध भागांवर धारदार हत्याराने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी सुमारे दहाच्या सुमारास घडली. या घटनेत…

🛑पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना.

◼️दुसऱ्या टप्यात ९२९ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये ५ कोटी ५० लाखाचा निधी वितरीत* ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वितरीत…

🛑घोटगे-सोनवडे घाटरस्त्यास केंद्राची परवानगी कुडाळ तालुक्याच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरवात.;दीपलक्ष्मी पडते आंब्रड जि.प.सदस्या.

◼️खा.नारायण राणे,पालकमंत्री नितेश राणे,आ.निलेश राणे यांचे आभार. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. मागील अनेक वर्षे प्रलंबित असलेला घोटगे-सोनवडे-कोल्हापूर घाटरस्त्याचा प्रश्न आज मार्गी लागला असून यामुळे घोटगे दशक्रोशीतील नागरिक आनंदित झाले…

🛑आंबेडकरनगर,दत्तनगर व कविलकट्टा रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक;

◼️नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अभियंता श्री. पिसाळ याना निवेदन. ◼️सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) निवेदनाद्वारे ‘रस्ता रोको’चा इशारा! ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ-बाव या मुख्य जिल्हा मार्ग क्रमांक २७ (MDR…

You cannot copy content of this page