🛑बेघर व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन..
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्नगरी. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बेघर व्यक्तींना स्वत:च्या मालकीचे घर उपलबध होऊन त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा,त्यांचे राहणीमान उंचवावे या हेतूने ग्रामीण व शहरी भागातील स्वत:च्या जागेवर अथवा…
