🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहाचे उद्घाटन.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. निरीक्षणगृह व बालगृहामध्ये मुला मुलींना घरासारखे वातावरण देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. परिस्थितीने पोरकं केल्यानंतर बालगृहांसारख्या संस्था मुलांना मायेचा आधार देतात. त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा देण्याचे…
