पोलीस हवालदार दत्ता देसाई यांनी पाण्यात उडी मारून महीलेला वाचविले या शौर्याबद्दल आंबोली /गेळे ग्रामस्थांकडून सत्कार..
सावंतवाडी /- शौर्य दाखवून एका महिलेला वाहत्या नदीच्या प्रवाहातून वाचवल्याबद्दल आंबोली आणि गेळे ग्रामस्थांनी सत्कार केला.गेळे येथील पुलाखाली हिरण्यकेशी नदीच्या मोठ्या प्रवाहात कुटुंबासोबत सेल्फी काढताना पाय घसरून पुढे वाहत जावून…
