🛑पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा दौरा..
✍🏼 लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 31 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम…
