🛑काहीनी मला मंत्रीपद मिळू नये म्हणून विरोध केला, त्यांची किव करावीशी वाटते.;आमदार दिपक केसरकर.
▪️साईबाबांचे आशीर्वाद माझ्यावर आहेत, त्यामुळे नक्की मला मोठी संधी मिळेल.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मला मंत्रीपद न मिळाल्याने मला जेवढं वाईट वाटलं नाही तेवढं वाईट नारायण राणेंना वाटलं. त्यांनी लगेच मला…
